Monday, September 16, 2024

 

प्रश्न 16. खालीलपैकी कोणाची 2024 साठी दक्षिण कोरियाच्या पर्यटन राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे ?


अ) अमिताभ बच्चन

ब) आनंद कुमार

क) प्रियंका चोप्रा

ड) आमिर खान

  • ब) आनंद कुमार

  • दक्षिण कोरियाच्या पर्यटन संघटनेचे (KTO) आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमान हकजू ली यांनी सुपर 30 चे संस्थापक आनंद  कुमार यांची निवड केली.
  • No comments:

    Post a Comment