प्रश्न. 1 ले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष कोण होते ?
अ) हरी नारायण आपटे
ब) कृष्णशास्त्री राजवाडे
क) चिंतामण विनायक वैद्य
ड) न्या. महादेव गोविंद रानडे
ठिकाण - पुणे (1878)
कृष्णशास्त्री राजवाडे - पुणे (1885)
चिंतामण विनायक वैद्य - पुणे (1908)
हरी नारायण आपटे - अकोला (1912)
No comments:
Post a Comment