Thursday, September 05, 2024

 प्रश्न. 'ठणठणपाळ / अलाने - फलाने' या टोपण नावाने कोणी लेखन केले आहे ?



अ) गोपाळ नरहर नातू

ब) दिनकर दत्तात्रय भोसले

क) जयवंत दळवी

ड) अनंत फंदी

  • क) जयवंत दळवी
  • गोपाळ नरहर नातू - लोककवी मनमोहन
  • दिनकर दत्तात्रय भोसले - चारुता सागर 
  • अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप







  • प्रश्न. महाराष्ट्रात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ________ येथे होते.






    No comments:

    Post a Comment