SET/NET History 23
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. सत्तेत आलेल्या काळात इल्तुतमिश __________ राज्यपाल होता. (SET 2020)
अ) बंगाल
ब) सिंध
क) मुलतान
ड) बदाऊन
प्रश्न 2. अलाउद्दीनच्या काळात एक टंका __________ चा होता. (SET 2020)
अ) 50 जितल
ब) 49 जितल
क) 48 जितल
ड) 47 जितल
अ) ओडिशा
ब) मारवा
क) गुजरात
ड) वारांगल
प्रश्न 4. 'भरूच होर्ड' हा _________ सोन्या नाण्यांचा पुरातत्वीय शोध आहे. (SET 2020)
अ) 13 व्या शतकातील
ब) 14 व्या शतकातील
क) 15 व्या शतकातील
ड) 16 व्या शतकातील
प्रश्न 5. 'प्राकुलेखे' कशासी संबंधित आहे ? (SET 2020)
अ) विजयनगर साम्राज्यातील समाजरचना
ब) विजयनगर साम्राज्यातील सन - उत्सव
क) विजयनगर साम्राज्यातील कायदे संहीता
ड) विजयनगर साम्राज्यातील महसूल पद्धत
प्रश्न 6. दख्खन मधील सर्वात लांबीचा कोणता कनात __________ किल्ल्याला पाणीपुरवठा करत होता. (SET 2020)
अ) गोलकोंडा
ब) गुलबर्गा
क) विजापूर
ड) बिदर
प्रश्न 7. निमातनामा चित्रकला शैलीच्या इतिहासासाठी महत्वाचे साधन आहे कारण त्यामध्ये _________ दिसून येते. (SET 2020)
अ) दख्खनी आणि राजपूत शैलीचे एकीकरण
ब) मध्य भारतातील विशिष्ट शैलीचा उदय
क) इराणी आणि भारतीय शैलींचे एकीकरण
ड) दख्खनी शैलीचे उदय
प्रश्न 8. पुढीलपैकी कोणत्या मुघल राजाने कायमस्वरूपी राजधानी स्थापन केली नाही ? (SET 2020)
अ) बाबर
ब) हुमायून
क) अकबर
ड) जहाँगीर
प्रश्न 9. अकबरने तीर्थयात्रे वरील कर ________ मध्ये आणि जिझया ________ मध्ये रद्द केले. (SET 2020)
अ) 1563, 1564
ब) 1564, 1565
क) 1543, 1544
ड) 1568, 1569
प्रश्न 10. दिल्लीत शेर शाह सुरीने बांधलेल्या स्मारकाचे नाव ____________ . (SET 2020)
अ) कुअत उल इस्लाम मस्जिद
ब) किला - इ - कुहना मस्जिद
क) सिरी किल्ला
ड) हौज खास मदरसा
प्रश्न 11. आंब्याचे इब्न बतूताने केलेले वर्णन पुढीलपैकी कोणत्या वर्णनासारखे नाही ? (SET 2024)
अ) आंबा हा मोठ्या पिअरच्या आकाराचा होता
ब) आंब्याचे झाड पूर्णपणे बियाण्यातून मोठे होते
क) आंब्याचे झाड पूर्णपणे कलमाद्वारे मोठे होते
ड) लोक आंबा सुरीने कापून खात किंवा थेट चोखत असत
प्रश्न 12. दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून आग्र्याला कोणी हलवली ? (SET 2024)
अ) अबू बक्र
ब) मुबारक शाह सय्यद
क) सिकंदर लोदी
ड) बहलोल लोदी
प्रश्न 13. विजयनगरचे सोनेरी नाणे हनुमंतराई वराह ________ शी संबंधित आहे. (SET 2024)
अ) अंजनेरी
ब) किष्किंधा
क) पंचवटी
ड) चित्रकूट
प्रश्न 14. नानादेसी हे __________ होते. (SET 2024)
अ) परदेशी दूत
ब) व्यापारी संघ
क) परदेशी सैनिक
ड) शेजारील शेतकरी
प्रश्न 15. ऐन - ए - अकबरीनुसार __________ इथे उत्कृष्ट मलमल तयार केली जात असे. (SET 2024)
अ) बनारस
ब) दाभोळ
क) सोनारगाव
ड) पैठण
प्रश्न 16. इराणवर संयुक्त हल्ला करण्याच्या अब्दुल्ला खान उझबेकच्या आवाहनाला अकबराने प्रतिसाद का दिला नाही ? (SET 2024)
अ) अशांत उझबेकांना स्वतःच्या क्षेत्रात थांबवून ठेवण्यासाठी शक्तिशाली इराण आवश्यक होता
ब) इराणच्या शाहाच्या घराण्याशी अकबराचे वैवाहिक संबंध होते
क) अब्दुल्ला खान उझबेक विश्वास ठेवण्यालायक नव्हता
ड) अब्दुल्ला खान उझबेकाने मांडलेला प्रस्ताव अकबराच्या राज्यविस्ताराच्या अपेक्षांची पूर्तता करणारा नव्हता
प्रश्न 17. कोणत्या कालखंडात सुरत हे ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होते ? (SET 2024)
अ) 1600 - 1612
ब) 1615 - 1664
क) 1612 - 1674
ड) 1612 - 1670
प्रश्न 18. मुघल व गोवळकोंडा यांच्यात 1636 साली झालेल्या तहामध्ये कोणते कलम नव्हते ? (SET 2024)
अ) कुतुबशाहाने खुत्बामध्ये शहाजहाँचे नाव समाविष्ट करण्याला सहमती दर्शवली
ब) कुतुबशाहाने खुत्बामधून इराणी सम्राटाचे नाव वगळण्याला सहमती दर्शवली
क) कुतुबशाहाने शहाजहाँशी एकनिष्ठ राहण्याला सहमती दर्शवली
ड) कुतुबशाहाने मिर जुमला औरंगजेबाच्या ताब्यात द्यायला सहमती दर्शवली
प्रश्न 19. "धान्य महाग झाले आहे आणि सोने धान्यापेक्षा स्वस्त झाले आहे." अशा शब्दांत दुष्काळांची (1630 - 31) तीव्रता कशामध्ये वर्णन केली आहे ? (SET 2024)
अ) बादशाहनामा
ब) शिवभारत
क) संत तुकाराम
ड) संत रामदास
प्रश्न 20. मराठ्यांच्या प्रशासनाबाबत पुढीलपैकी कोणते विधान यथातथ्य नाही ? (SET 2024)
अ) पाटील गाव पातळीवरील अधिकारी होता
ब) पेठ म्हणजे शेतीव्यतिरीक्त व्यावसायिकांचा रहिवास असणारे नागरी केंद्र असे
क) सध्याच्या किंवा जुन्या किल्ल्यांना हिसार म्हणत
ड) चौगुला परगणा पातळीवर्तुळ अधिकारी होता
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment