अ) कुवरसिंह
ब) तात्या टोपे
क) बेगम हजरत महल
ड) वरिल सर्व
वरिल सर्व
प्रश्न २. खालीलपैकी कोणी 1923 मध्ये चित्तरंजन दास यांच्या समवेत ‘स्वराज्य पक्षाची’ स्थापना केली ?
अ) मोतीलाल नेहरू
ब) महात्मा गांधी
क) जवाहरलाल नेहरू
ड) सरदार वल्लभभाई पटेल
मोतीलाल नेहरू
प्रश्न ३. महात्मा गांधींनी ‘असहकाराचा ठराव’ 1920 मध्ये राष्ट्रसभेच्या _____ येथील विशेष अधिवेशनात मांडला.
अ) मद्रास
ब) कलकत्ता
क) मुंबई
ड) नागपूर
कलकत्ता
प्रश्न ४. हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून ‘राजदरबारात (1877)’ कोण उपस्थित होते ? (2014)
गणेश वासुदेव जोशी
प्रश्न ५. 1923 मध्ये कॉंग्रेस मध्ये फुट पडून तयार झालेल्या फेरवादी गटात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
अ) चित्तरंजन दास
ब) राजगोपालाचारी
क) मोतीलाल नेहरू
ड) विठ्ठलभाई पटेल
राजगोपालाचारी
प्रश्न ६. ‘सरस्वतीबाई जोशी’ यांनी पुणे येथे खालीलपैकी कोणत्या नावाची संस्था स्थापन केली ?
अ) स्त्री विचारवती
ब) सार्वजनिक सभा
क) परमहंस सभा
ड) मानवधर्म सभा
स्त्री विचारवती
प्रश्न ७. खालील गव्हर्नरांचा कालानुसार योग्य क्रम लावा.
1) लॉर्ड मेयो 2) लॉर्ड आयर्विन 3) लॉर्ड लिटन 4) लॉर्ड कॅनिंग 5) लॉर्ड डलहौसी
अ) 1, 2, 3, 4, 5
ब) 5, 3, 4, 1, 2
क) 1, 3, 2, 4, 5
ड) 5, 4, 1, 3, 2
5, 4, 1, 3, 2
प्रश्न ८. कॅनिंगने भारतीय व ब्रिटिश सैन्याचे प्रमाण 6:1 रद्द करून _____ ठेवले.
अ) 1:2
ब) 1:4
क) 2:1
ड) 5:3
2:1
प्रश्न 9. बंदी जीवन ग्रंथाचे कर्ते कोण ?
अ) अक्षयकुमार दत्त
ब) मौ. आझाद
क) सचिंद्रनाथ सन्याल
ड) विरेंद्र घोष
सचिंद्रनाथ सन्याल
प्रश्न 10. पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता रात्रशाळा सुरू केली ?
अ) जाईबाई चौधरी
ब) वेणुताई भटकळ
क) तुळसाबाई बनसोडे
ड) यापैकी नाही
जाईबाई चौधरी
प्रश्न 11. पहिली दशवर्षीय जनगणना 1881 ला _____ कारकिर्दीत झाली.
अ) लॉर्ड नॉर्थब्रूक
ब) लॉर्ड डफरिन
क) लॉर्ड रिपन
ड) लॉर्ड लिटन
लॉर्ड रिपन
प्रश्न 12. असहकार चळवळ व खिलाफत चळवळ सुरू झाली त्यावेळी _____ हा व्हॉइसराय म्हणून कार्यरत होता.
अ) लॉर्ड चेम्सफोर्ड
ब) लॉर्ड रिडिंग
क) लॉर्ड कर्झन
ड) यापैकी नाही
लॉर्ड चेम्सफोर्ड
mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || rajyaseva history || mpsc history in marathi || modern history mpsc || history mpsc
No comments:
Post a Comment