भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत
१. भारत सरकार कायदा 1935
संसदीय शासनपद्धतीलोकसेवा आयोग राज्यपालाचे पदन्यायव्यवस्था आणीबाणीच्या तरतुदीप्रशासकीय तपशील
२. कॅनडाची राज्यघटना
प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्यसर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्रशेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूदकेंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक
३. ब्रिटिश राज्यघटना
व्दिगृही कायदेमंडळसंसदीय विशेषाधिकारकायद्याचे राज्यकायदेमंडळ प्रणालीसंसदीय शासन पद्धतीएकेरी नागरिकत्वआदेश पारित करण्याचे विशेषाधिकार
४. अमेरिकेची राज्यघटना
मूलभूत
हक्क उपराष्ट्रपती
पद सर्वोच्च
न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती स्वतंत्र
न्यायव्यवस्था राष्ट्रपतीविरुद्ध
महाभियोगाची पद्धत न्यायिक
पुनर्विलोकन
५. आयरलॅंड राज्यघटना
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वेराज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करण्याची प्रक्रियाराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत
६. रशिया(सोव्हिएत यूनियन)ची राज्यघटना
मूलभूत कर्तव्यसरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श
७. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
समवर्ती सूची संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य
८. फ्रांसची राज्यघटना
प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व
बंधुता यांचे आदर्श
९. दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना
घटनादुरुस्तीची पद्धत व राज्यसभेच्या सदस्यांची
निवडणूक
१०. जर्मनीची (वायमर प्रजासत्ताक) राज्यघटना
आणीबाणीच्या काळात मूलभूत
हक्कांचे निलंबन
११. जपान राज्यघटना
कायद्याने स्थापित
प्रक्रिया
No comments:
Post a Comment