MPSC Indian Polity
भारतीय राज्यघटना घटनादुरुस्ती
भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्तींवर आधारीत सराव प्रश्नसंच ...........
अ) घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन नवीन शब्द समाविष्ट करण्यात आले.
ब) लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाल पाच वर्षांवरून सहा वर्षापर्यंत वाढविण्यात आला.
क) मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.
अ) 44 वी घटनादुरुस्ती 1978
ब) 85 वी घटनादुरुस्ती 2001
क) 42 वी घटनादुरुस्ती 1976
ड) 97 वी घटनादुरुस्ती 2011
प्रश्न २. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांसाठी मतदारांचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षांपर्यंत खाली आणण्यात आले ?
अ) 7 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956
ब) 42 वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976
क) 1 ली घटनादुरुस्ती अधिनियम 1951
ड) 61 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1989
प्रश्न ३. 13 वी घटनादुरुस्ती 1962 कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या प्रदेशास संघराज्य प्रदेशाचा दर्जा देण्यात आला ?
अ) पुदूच्चेरी
ब) दिल्ली
क) लक्षद्वीप
ड) यापैकी नाही
प्रश्न ४. ______ घटनादुरूस्ती कायद्यान्वये सहकारी संस्थांची तरतूद करण्यात आली.
अ) 96 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011
ब) 91 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003
क) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978
ड) 97 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011
प्रश्न ५. _____ या घटनादुरुस्तीचे वर्णन लघु/छोटी राज्यघटना म्हणून देखील केले जाते.
अ) 1 ली घटनादुरुस्ती अधिनियम 1951
ब) 7 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956
क) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978
ड) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976
प्रश्न ६. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे लागू करण्यात आल्या ?
अ) 10 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1961
ब) 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992
क) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976
ड) 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992
प्रश्न ७. खालील पैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये गोवा विधानसभेची सदस्य संख्या 30 इतकी किमान ठरविण्यात आली ?
अ) 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1993
ब) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976
क) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987
ड) 36 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1974
प्रश्न ८. 92 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 अन्वये परिशिष्ट 8 मध्ये खालील पैकी कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला ?
1)बोडो 2)डोग्री 3)मैथिली आणि 4)संथाली
अ) 1, 2, 3
ब) 1, 2
क) 1, 3, 4
ड) 1, 2, 3, 4
प्रश्न ९. परिशिष्ट 8 मधील भाषेचा उच्चार ओरियाऐवजी ‘उडीया’ असा करण्यात आला.
अ) 15 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1963
ब) 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992
क) 96 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011
ड) 43 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1977
प्रश्न १०. लोकसभेतील जागांची संख्या 525 वरून 545 इतकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये वाढविण्यात आली ?
अ) 38 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975
ब) 35 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1974
क) 31 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1972
ड) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967
प्रश्न ११. _________ घटना दुरुस्ती अधिनियम अन्वये मेघालय व नागालँडमधील विधानसभेच्या जागांमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली ?
अ) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978
ब) 51 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1984
क) 85 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2001
ड) 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992
प्रश्न १२. 37 वी घटनादुरूस्ती 1975 अन्वये कोणत्या संघराज्य प्रदेशात विधानसभा व मंत्रीमंडळ यांची तरतूद करण्यात आली ?
अ) गोवा
ब) आसाम
क) अरुणाचल प्रदेश
ड) उत्तर प्रदेश
प्रश्न १३. _________ घटनादुरुस्ती कायद्यान्वये.
अ) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता याऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला.
ब) मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांतून वगळण्यात आला व तो केवळ कायदेशीर अधिकार करण्यात आला.
क) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 व कलम 21 मध्ये हमी दिलेले मुलभूत हक्क निलंबित करता येत नाहीत, अशी तरतूद करण्यात आली.
अ) 61 वी घटनादुरुस्ती 1989
ब) 65 वी घटनादुरुस्ती 1990
क) 44 वी घटनादुरुस्ती 1978
ड) 42 वी घटनादुरुस्ती 1976
प्रश्न १४. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला व त्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या ?
अ) 13 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1962
ब) 36 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975
क) 4 थी घटनादुरुस्ती अधिनियम 1955
ड) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967
प्रश्न १५. _______ वी घटनादुरुस्ती अधिनियम अन्वये, घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देने राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले.
अ) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987
ब) 70 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992
क) 24 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1971
ड) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978
प्रश्न १६. _____ वी घटनादुरुस्ती अधिनियम अन्वये, दादरा आणि नगर - हवेली यांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला.
अ) 4 थी घटनादुरुस्ती अधिनियम 1955
ब) 91 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003
क) 10 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1961
ड) 12 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1962
प्रश्न १७. पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखले जाणारे परिशिष्ट 10 घटनेत समाविष्ट करण्यात आले.
अ) 64 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1990
ब) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987
क) 52 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1985
ड) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967
प्रश्न १८. 69 वी घटनादुरुस्ती 1991 कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशासाठी विधानसभा व मंत्रीमंडळ निर्मितीची तरतूद करण्यात आली ?
अ) दिल्ली
ब) त्रिपुरा
क) लक्षद्वीप
ड) पंजाब
प्रश्न १९. _______ वी घटनादुरुस्ती अधिनियम अन्वये, आदिवासी कल्याण मंत्री नेमण्याचे बंधन झारखंड व छत्तीसगड या दोन राज्यांना लागू करण्यात आले.
अ) 72 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992
ब) 91 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003
क) 94 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2006
ड) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978
प्रश्न २०. _________ घटनादुरुस्ती कायद्यान्वये .
अ) उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र संघराज्य प्रदेशांना लागू करण्यात आले.
ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद करण्यात आली.
अ) 2 री घटनादुरुस्ती 1952
ब) 85 वी घटनादुरुस्ती 2001
क) 7 वी घटनादुरुस्ती 1956
ड) 44 वी घटनादुरुस्ती 1978
Indian Polity MCQ Quiz in मराठी || mpsc polity pyq || polity previous year questions || mpsc polity questions in marathi || Indian Polity Ghatanadurusti || mpsc polity notes || mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || mpsc polity notes in marathi || mpsc polity mcq in marathi
No comments:
Post a Comment