SET/NET History 8
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. पुरातत्वीय समन्वेषणाच्या वैज्ञानिक पद्धतीचे खालीलपैकी कोणती पद्धत उदाहरण नाही ? (SET 2024)
अ) चुंबकीय सर्वेक्षण
ब) लेऱीसी परिदर्शक
क) विद्युतप्रतिरोध सर्वेक्षण
ड) स्थळांच्या नावाचा अभ्यास
प्रश्न 2. गुप्त सम्राट रामगुप्त यांची ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठीचा सर्वात महत्वाचा अभिलेखीय पुरावा ________ हा होय. (SET 2024)
अ) दुर्जनपूर जैन प्रतिमा अभिलेख
ब) सांची बौद्ध प्रतिमा अभिलेख
क) मथुरा जैन प्रतिमा अभिलेख
ड) देवगढ जैन प्रतिमा अभिलेख
प्रश्न 3. मौर्य सम्राट अशोक यांचा अभिलेखीत शिल्पयुक्त पट्ट _______ येथे सापडला. (SET 2024)
अ) सांची
ब) भरहूत
क) कनगनहल्ली
ड) अमरावती
प्रश्न 4. मौर्य सम्राट अशोक यांच्या कोणत्या शिलालेखात संघभेदाचा उल्लेख येतो ? (SET 2024)
अ) मास्की
ब) रूपानाथ
क) नित्तूर
ड) सारनाथ
प्रश्न 5. सातवाहन सम्राज्ञी नागानिकेच्या नाणेघाट शिलालेखात खालीलपैकी कोणत्या वैदिक यज्ञाचा उल्लेख प्राप्त होत नाही ? (SET 2024)
अ) राजसूय
ब) अप्तोर्याम
क) पुरुषमेध
ड) अश्वमेध
प्रश्न 6. पश्चिमी क्षत्रपांच्या कार्दमक शाखेचा संस्थापक __________ हा होता. (SET 2024)
अ) प्रथम रुद्रदामन
ब) नहपान
क) भूमक
ड) चष्टन
प्रश्न 7. सम्राट प्रथम रुद्रदामन याच्या जुनागढ शिलालेखानुसार, सम्राट प्रथम रुद्रदामन याने खालीलपैकी कोणता प्रदेश जिंकला नाही ? (SET 2024)
अ) सुराष्ट्र
ब) अपराष्ट्र
क) विदर्भ
ड) अनूप
प्रश्न 8. पूरननुरू _______ यांच्या इतिहासावर प्रकाश टाकतो ? (SET 2024)
अ) गंग
ब) मौर्य
क) पांड्य
ड) कदंब
प्रश्न 9. खालील साधने नागपूर जवळील अडम येथील मृण्मय मुद्रा, घंटासाला येथील नाणी आणि पाणिणी व पतंजली यांची ग्रंथे कोणत्या राजवंशाशी संबंधित आहेत ? (SET 2024)
अ) सालंकायन
ब) विष्णूकुंडिन
क) पल्लव
ड) शक - क्षत्रप
प्रश्न 10. वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त यांनी थोरला पुत्र _______ यांच्या वतीने राज्याकडे लक्ष दिले. (SET 2024)
अ) दामोदरसेन
ब) द्वितीय प्रवरसेन
क) देवसेन
ड) दिवाकरसेन
प्रश्न 11. खालीलपैकी कोणता ग्रंथ 'ऐतिहासिक चरित्र' या सदराखाली समाविष्ट होतो ? (SET 2017 P3)
अ) हर्षचरित
ब) अष्टाध्यायी
क) महाभाष्य
ड) मिलिंदपन्हो
प्रश्न 12. चाहमान राजा तृतीय पृथ्वीराजच्या समकालीन असलेला गाहडवाल राजा _______ हे होते. (SET 2017 P3)
अ) तृतीय गोविंद
ब) धर्मपाल
क) जयच्चंद्र
ड) मिहीरभोज
प्रश्न 13. खालीलपैकी कोण प्रतिहार राजवंशाचा शासक नव्हता ? (SET 2017 P3)
अ) महिपाल प्रथम
ब) महेंद्रपाल प्रथम
क) मिहीरभोज
ड) गोविंद तृतीय
प्रश्न 14. चिनी यात्रेकरू ह्युएन - त्संग याने इ. स. सातव्या शतकातील _________ या तीन महत्वपूर्ण शासकांचा उल्लेख केला आहे ? (SET 2017 P3)
अ) प्रथम नरसिंहवर्मन, हर्षवर्धन आणि द्वितीय पुलकेशी
ब) तृतीय महेंद्रवर्मन, द्वितीय पुलकेशी आणि हर्षवर्धन
क) सिंहविष्णू, प्रथम नरसिंहवर्मन आणि द्वितीय चंद्रगुप्त
ड) समुद्रगुप्त, हर्षवर्धन आणि द्वितीय पुलकेशी
प्रश्न 15. पाल राजवंशाचा संस्थापक कोण होता ? (SET 2017 P3)
अ) देवपाल
ब) गोपाल
क) धर्मपाल
ड) विग्रहपाल
प्रश्न 16. पश्चिमी क्षत्रपांच्या दोन प्रमुख शाखा ________ हे होत्या. (SET 2017 P3)
अ) क्षहरात आणि कार्दमक
ब) कार्दमक आणि भद्र
क) मित्र आणि क्षहरात
ड) कार्दमक आणि कान्हभोज
प्रश्न 17. शुंग कालखंडातील बेसनगर स्तंभलेखात ________ राजदूत हेलिओदोरस याने स्तंभ उभारल्याचा उल्लेख आढळून येतो. (SET 2017 P3)
अ) चिनी
ब) सिथियन
क) हुण
ड) ग्रीक
प्रश्न 18. नागानंद हे संस्कृत नाटक _______ याने लिहिले. (SET 2017 P3)
अ) हर्षवर्धन
ब) कालिदास
क) क्षुद्रक
ड) विशाखादत्त
प्रश्न 19. सिंध प्रांत, इ. स. आठव्या शतकात कोणी जिंकला होता ? (SET 2017 P3)
अ) मुहम्मद - बिन - कासीम
ब) अबू - मशर
क) अल - बिलाधुरी
ड) दाहीर
प्रश्न 20. अराबास्क काय होते ? (SET 2017 P3)
अ) लिपी
ब) अरबी लिपी व चित्रप्रतिकांचे मिश्रण
क) गायनशैली
ड) दगडाचा प्रकार
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 3 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment