भूगोल सराव प्रश्नसंच भाग 10
प्रश्न 1. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात ________ जमातीचे लोक राहतात. (Combine C 2017)
अ) गारो व खासी
ब) वारली व ठाकर
क) कातकरी व हळबा
ड) भिल्ल व गोंड
प्रश्न 2. महाराष्ट्रात लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे ? (PSI 2012)
अ) बीड
ब) कोल्हापूर
क) धाराशिव
ड) जालना
प्रश्न 3. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी ______ नावाने ओळखली जाते. (Combine B 2018)
अ) सायरस
ब) ध्रुव
क) पूर्णिमा
ड) अप्सरा
प्रश्न 4. तारापूर अणुउर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाने सहकार्य केले ?
अ) चीन
ब) रशिया
क) अमेरिका
ड) जर्मनी
प्रश्न 5. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो ? (Combine B 2019)
अ) मराठवाडा
ब) विदर्भ
क) पश्चिम महाराष्ट्र
ड) कोकण
प्रश्न 6. कोकणात आद्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते ? (STI)
अ) जास्त पर्जन्य
ब) सागर किनारा
क) उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने
ड) पश्चिम घाट
प्रश्न 7. जगभरात दरवर्षी _______ हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो.
अ) 22 मे
ब) 22 एप्रिल
क) 21 मार्च
ड) 16 सप्टेंबर
प्रश्न 8. 16 ऑक्टोबर रोजी जगभरात दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?
अ) जागतिक ओझोन दिवस
ब) जागतिक वसुंधरा दिवस
क) जागतिक पर्यावरण दिवस
ड) जागतिक अन्न दिवस
प्रश्न 9. बॉक्साइट खनिजापासून मुख्यत्वे कशाचे उत्पादन घेतले जाते ?
अ) डोलोमाइट
ब) क्रोमाइट
क) अॅल्युमिनियम
ड) चुनखडी
प्रश्न 10. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना 19 ऑक्टोबर ______ मध्ये करण्यात आली होती.
अ) 1960
ब) 1962
क) 1975
ड) 1966
प्रश्न 11. खालीलपैकी कोणता उद्योग थळ - वायशेत येथे आहे ? (PSI 2016)
अ) काचनिर्मिती
ब) मोटार
क) कागद
ड) खत
प्रश्न 12. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ? (ASO 2015)
अ) सिधुदुर्ग
ब) कणकवली
क) राजेवाडी
ड) वसई
पुढे>>>>>> <<<<<<मागे
No comments:
Post a Comment