भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 14
प्रश्न 1. भाग 12 मधील कलम ______ अनुसार, कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली ?
अ) कलम 12
ब) कलम 300 ए
क) कलम 343
ड) कलम 292
प्रश्न 2. कितव्या घटनादुरुस्तीनुसार 'हिंदी भाषेत अधिकृत राज्यघटना देण्यात आली आणि तिला मूळ राज्यघटनेइतकेच महत्व देण्यात आले' ?
प्रश्न 3. भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते ?
अ) 02
ब) 08
क) 10
ड) 12
प्रश्न 4. राष्ट्रपतींकडून लोकसभेत किती अॅँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात ?
अ) एक
ब) दोन
क) तीन
ड) यापैकी नाही
प्रश्न 5. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे ?
अ) 48
ब) 52
क) 66
ड) 67
प्रश्न 6. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ? (PSI 2016)
अ) समान नागरी कायदा
ब) पंचायत राज
क) मेघालय
ड) मिझोराम
प्रश्न 7. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ? (Combine B 2019)
अ) अमेरिका
ब) जपान
क) कॅनडा
ड) फ्रांस
प्रश्न 8. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही ? (STI 2012)
अ) समतेचा हक्क
ब) स्वातंत्र्याचा हक्क
क) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
ड) मालमत्तेचा हक्क
प्रश्न 9. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ?
अ) निषेधाज्ञा
ब) प्रतिषेध
क) अधिकार - पृच्छा
ड) उत्प्रेक्षण
प्रश्न 10. 'भारतीय नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आला ?
अ) 1956
ब) 1955
क) 1935
ड) 1951
प्रश्न 11. महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती ?
अ) दे. ना. चौधरी
ब) य. ल. राजवाडे
क) नीला सत्यनारायण
ड) ज. स. सहारिया
प्रश्न 12. 1987 मध्ये अरुणाचलप्रदेशला कितव्या राज्याचा दर्जा देण्यात आला ?
अ) 24 व्या
ब) 21 व्या
क) 25 व्या
ड) 19 व्या
पुढे>>>>>> <<<<<<मागे
mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi
No comments:
Post a Comment