भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 13
प्रश्न 1. राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद आहे ?
अ) 3 रे परिशिष्ट
ब) 4 थे परिशिष्ट
क) 5 वे परिशिष्ट
ड) 7 वे परिशिष्ट
प्रश्न 2. ______ कलम अनुसार राज्यपाला मार्फत राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यात येते.
अ) कलम 165
ब) कलम 76
क) कलम 189
ड) कलम 63
प्रश्न 3. भारतात घटनात्मक किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ? (ASO 2011)
अ) 14
ब) 18
क) 20
ड) 22
प्रश्न 4. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?
अ) राज्य
ब) समवर्ती
क) केंद्रीय
ड) केंद्र व राज्य
प्रश्न 5. महाराष्ट्रात पंचायत राज या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत ?
अ) 33 %
ब) 27 %
क) 38 %
ड) 50 %
प्रश्न 6. 1972 मध्ये कोणत्या राज्याला 19 वे राज्य म्हणून दर्जा देण्यात आला ?
अ) मणिपूर
ब) त्रिपुरा
क) मेघालय
ड) मिझोराम
प्रश्न 7. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
अ) पंतप्रधान
ब) राज्यपाल
क) राष्ट्रपती
ड) सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश
प्रश्न 8. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ? (STI 2012)
अ) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
ब) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
क) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
ड) वरील सर्व
प्रश्न 9. राष्ट्रपती पदासाठी शपथ किंवा वचनबद्धता अनुच्छेद _______.
अ) अनुच्छेद 69
ब) अनुच्छेद 159
क) अनुच्छेद 60
ड) यापैकी नाही
प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश परिशिष्ट 8 मध्ये 92 घटनादुरुस्ती अधिनियम 2003 अन्वये करण्यात आला नव्हता ?
अ) मणिपुरी
ब) बोडो
क) संथाली
ड) मैथिली
प्रश्न 11. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे ?
अ) एन. संजीव रेड्डी
ब) डॉ. राजेंद्र प्रसाद
क) डॉ. झाकीर हुसेन
ड) डॉ. शंकर दयाल शर्मा
प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ? (Combine C 2018)
अ) बिहार
ब) ओडिशा
क) तामिळनाडू
ड) उत्तरप्रदेश
mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi
No comments:
Post a Comment