Tuesday, January 09, 2024

mpsc polity questions in marathi भाग 16

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 16


प्रश्न 1. केंद्र सरकारने 'केंद्रीय माहिती आयोगा'ची स्थापना केव्हा केली ?

अ) 2002

ब) 2005

क) 1987

ड) 1993

  • ब) 2005





  • प्रश्न 2. मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ हा किती वर्षे असतो ?

    अ) 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे

    ब) 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे

    क) 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे

    ड) 4 वर्षे किंवा वयाची 60 वर्षे

  • अ) 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे





  • प्रश्न 3. कॅबिनेट म्हणजे 'पंतप्रधान आणि कॅबिनेट दर्जा असलेले इतर मंत्री यांचे  मंडळ' अशी व्याख्या कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे ?

    अ) कलम 360

    ब) कलम 189

    क) कलम 368

    ड) कलम 352

  • ड) कलम 352





  • प्रश्न 4. ________ घटनादुरुस्ती अन्वये त्रिपुरा विधानसभेत अनुसूचित जातींसाठी जागांच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.

    अ) 73 वी घटनादुरुस्ती 1992

    ब) 42 वी घटनादुरुस्ती 1966

    क) 72 वी घटनादुरुस्ती 1992

    ड) 61 वी घटनादुरुस्ती 1985

  • क) 72 वी घटनादुरुस्ती 1992





  • प्रश्न 5. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ?

    अ) ग्रामसभा

    ब) ग्रामसेवक

    क) सरपंच

    ड) ग्रामपंचायत

  • अ) ग्रामसभा





  • प्रश्न 6. खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावा ?

    1)बलवंतराय मेहता समिती    2)जी.व्ही. के. राव समिती    3)एल. एम. सिंघवी समिती    4)अशोक मेहता समिती

    अ) 1, 2, 3, 4

    ब) 1, 4, 2, 3

    क) 1, 3, 4, 2

    ड) 1, 3, 2, 4

  • ब) 1, 4, 2, 3





  • प्रश्न 7. नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे ?

    अ) 1

    ब) 6

    क) 12

    ड) 4

  • ब) 6
  • दुरुस्ती - 1986, 1992, 2003, 2005, 2015, 2019





  • प्रश्न 8. राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ? (PSI 2012)

    अ) पारसी

    ब) अनिवासी भारतीय

    क) जैन

    ड) अ‍ॅँग्लो इंडियन

  • ड) अ‍ॅँग्लो इंडियन





  • प्रश्न 9. जेव्हा ________ अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रीपरीषद बरखास्त होते ?

    अ) सामान्य लोकात

    ब) राज्यसभेत

    क) लोकसभेत

    ड) संसदेत

  • क) लोकसभेत



  • प्रश्न 10. 

    अ) कलम 21 सी

    ब) कलम 21 ए

    क) कलम 51 ए

    ड) कलम 25 सी




  • प्रश्न 11.

    अ) भाग 3

    ब) भाग 4 ए

    क) भाग 18

    ड) भाग 4




  • प्रश्न 12.

    अ) 7 वी 1956

    ब) 1 ली 1951

    क) 15 वी 1963

    ड) 39 वी 1975





  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे



    mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi 

    No comments:

    Post a Comment