भूगोल सराव प्रश्नसंच भाग 9
प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे ? (ASO 2012)
अ) 360 07' ते 970 25' पश्चिम
ब) 080 04' ते 370 06' पूर्व
क) 080 04' ते 370 06' उत्तर
ड) 680 07' ते 970 25' पूर्व
प्रश्न 2. महाराष्ट्राच्या उत्तरेस _______ पर्वतरांगा आणे त्यांच्या पूर्वेस _______ टेकड्या आहेत. (Combine C 2019)
अ) सह्याद्री आणि नंदुरबार
ब) सातपुडा आणे गावीलगड
क) भामरागड आणे बालाघाट
ड) गावीलगड आणे महादेव
प्रश्न 3. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ? (Combine B 2020)
अ) थळघाट, कुंभार्लीघाट, आंबाघाट, आंबोलीघाट
ब) आंबोलीघाट, आंबाघाट, कुंभार्लीघाट, थळघाट
क) थळघाट, कुंभार्लीघाट, आंबोलीघाट, आंबाघाट
ड) थळघाट, आंबाघाट, आंबोलीघाट, कुंभार्लीघाट
प्रश्न 4. सातमाळा - अजिंठा डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करते ?
अ) भीमा व कृष्णा
ब) तापी व नर्मदा
क) गोदावरी व तापी
ड) गोदावरी व कृष्णा
प्रश्न 5. महाराष्ट्र पठाराची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ? (Combine B 2019)
अ) 750 किमी
ब) 850 किमी
क) 650 किमी
ड) 550 किमी
प्रश्न 6. अनुक्रमे भोकर आणि भोकरदन तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
अ) जालना आणी नांदेड
ब) नांदेड आणि बुलढाणा
क) नांदेड आणि जालना
ड) बुलढाणा आणि जालना
प्रश्न 7. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
अ) 3
ब) 4
क) 5
ड) 6
प्रश्न 8. रायरेश्वर शिखराची उंची ________ मीटर आहे. (Combine B 2017)
अ) 1173
ब) 1273
क) 1373
ड) 1473
प्रश्न 9. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरची खाडी _________ नदीवर आहे.
अ) काजळी
ब) सावित्री
क) वशिष्टी
ड) काजवी
प्रश्न 10. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ? (PSI 2012)
अ) भूप्रक्षोभ
ब) संचयन
क) भूकंप
ड) भ्रंशमूलक उद्रेक
प्रश्न 11. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे ? (PSI 2013)
अ) दक्षिणेकडील
ब) पश्चिमेकडील
क) मध्यभाग
ड) उत्तरेकडील
प्रश्न 12. पुणे व नाशिक विभागात प्रत्येकी ______ व _______ महानगरपालिका आहेत.
अ) 4 व 5
ब) 5 व 5
क) 5 व 6
ड) 3 व 4
प्रश्न 13.महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती ?
अ) वैनगंगा
ब) नर्मदा
क) तापी
ड) वर्धा
पुढे>>>>>> <<<<<<मागे
MPSC Geography Questions In Marathi | MPSC Geography pyq | MPSC Maharashtracha Bhugol Bhartacha Bhugol | MPSC Previous Year Question Papers
No comments:
Post a Comment