Sunday, January 21, 2024

mpsc polity mcq 3

प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या :         (Combine C 2019)

अ) राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही.
ब) राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते.
क) राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो.
ड) राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही.

पर्यायी उत्तरे :


अ) वरिल सर्व विधाने बरोबर आहेत.

ब) विधाने अ, ब, क बरोबर आहेत.

क) विधाने ब, क, ड बरोबर आहेत.

ड) बिधाने अ आणि ड बरोबर आहेत.

  • क) विधाने ब, क, ड बरोबर आहेत.
  •  

     

     






    mpsc polity pyq|| #mpsc || #mpscpolity || polity for mpsc combine || mpsc polity in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc polity previous year questions || mpsc polity notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq || MPSC polity Questions In Marathi | MPSC polity pyq | MPSC | MPSC Previous Year Question Papers

    No comments:

    Post a Comment