भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 15 || mpsc polity mcq

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 15


प्रश्न 1. अनुसूची 6 मध्ये नमूद करण्यात आलेल्या राज्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही ?

अ) आसाम

ब) मेघालय

क) त्रिपुरा

ड) सिक्कीम

  • ड) सिक्कीम





  • प्रश्न 2. घटनेने मान्यता देण्यात आलेल्या भाषा कितव्या परिशिष्टात समाविष्ट आहेत ?

    अ) परिशिष्ट 9

    ब) परिशिष्ट 8

    क) परिशिष्ट 4

    ड) परिशिष्ट 7

  • ब) परिशिष्ट 8





  • प्रश्न 3. भारताने राज्यघटनेतील 'संसदीय शासनपद्धती'चा स्वीकार कोणाकडून केला आहे ?

    अ) भारत सरकार कायदा, 1935

    ब) ब्रिटीश राज्यघटना

    क) ऑस्ट्रेलियाची राज्यघटना

    ड) कॅनडाची राज्यघटना

  • ब) ब्रिटीश राज्यघटना





  • प्रश्न 4. कितव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये कलम 45 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्यात आला ?

    अ) 86 वी घटनादुरुस्ती 2002

    ब) 42 वी घटनादुरुस्ती 1976

    क) 97 वी घटनादुरुस्ती 2011

    ड) 58 वी घटनादुरुस्ती 1987

  • अ) 86 वी घटनादुरुस्ती 2002





  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकाचा समावेश नाही ? (Combine C 2018)

    अ) वंशधारा पाणीवाटप तंटा

    ब) गोदावरी पाणीवाटप तंटा

    क) महादयी पाणीवाटप तंटा

    ड) कृष्णा पाणीवाटप तंटा

  • अ) वंशधारा पाणीवाटप तंटा





  • प्रश्न 6. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग केव्हा स्थापन करण्यात आला होता ?

    अ) 1952

    ब) 1962

    क) 1966

    ड) 1975

  • क) 1966
  • 5 जानेवारी 1966 अहवाल सादर 1969
  • अध्यक्ष - मोरारजी देसाई नंतर के. हनुमंतैया 





  • प्रश्न 7. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 हि कलमे विविध प्रकारच्या _________ संदर्भात आहेत.

    अ) केंद्र व राज्य संबंध

    ब) आणीबाणी

    क) राज्यांसाठी विशेष तरतुदी

    ड) मुलभूत हक्क

  • ब) आणीबाणी





  • प्रश्न 8. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो ? (Combine B 2017)

    a) पंतप्रधान    b) अध्यक्ष, वित्त आयोग    c) केंद्रीय कॅबिनेट मंत्री    d) राज्यांचे मुख्यमंत्री

    अ) फक्त b आणे d

    ब) फक्त b आणि c

    क) फक्त a आणि c

    ड) फक्त a, c आणि d

  • ड) फक्त a, c आणि d





  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही ?

    अ) वित्त आयोग

    ब) राज्य लोकसेवा आयोग

    क) अल्पसंख्याक आयोग

    ड) निवडणूक आयोग

  • क) अल्पसंख्याक आयोग





  • प्रश्न 10. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे ? (PSI 2016)

    अ) कलम 21 सी

    ब) कलम 21 ए

    क) कलम 51 ए

    ड) कलम 25 सी

  • ब) कलम 21 ए





  • प्रश्न 11. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला 'घटनेचा मॅग्नाकार्टा' म्हणून ओळखले जाते ?

    अ) भाग 3

    ब) भाग 4 ए

    क) भाग 18

    ड) भाग 4

  • अ) भाग 3





  • प्रश्न 12. कितव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये 'दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद करण्यात आली' ?

    अ) 7 वी 1956

    ब) 1 ली 1951

    क) 15 वी 1963

    ड) 39 वी 1975

  • अ) 7 वी 1956
  •  

     

     

     

     

     

     









    mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi 

    No comments:

    Post a Comment