भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 12
प्रश्न 1. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? (ASO 2016)
अ) 97 वी
ब) 98 वी
क) 99 वी
ड) 100 वी
प्रश्न 2. भारतीय राज्यघटनेचे कलम 51अ कशा संबंधी आहे ?
अ) मुलभूत कर्तव्ये
ब) मुलभूत हक्क
क) मार्गदर्शक तत्वे
ड) राष्ट्रपती
प्रश्न 3. _______ हे भारताचे 25 वे राज्य बनले. (ASO 2011)
अ) गोवा
ब) मिझोराम
क) सिक्कीम
ड) झारखंड
प्रश्न 4. १७ जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते ? (ASO 2013)
अ) न्या. एस. के. दार
ब) एस. के. पाटील
क) ब्रिजलाल बियाणी
ड) काकासाहेब गाडगीळ
प्रश्न 5. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने ______ कडून घेतली आहे.
अ) अमेरिका
ब) कॅनडा
क) जपान
ड) 1935 चा भारत सरकार कायदा
प्रश्न 6. पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव कोठे सादर करता येतो ?
अ) फक्त लोकसभेत
ब) फक्त राज्यसभेत
क) प्रथम राज्यसभेत मग लोकसभेत
ड) निवडणूक आयोगाकडे
प्रश्न 7. भारतातील उपराष्ट्रपतीपद हे _________ च्या उपराष्ट्रपतीपदावर आधारलेले आहे ?
अ) द. आफ्रिका
ब) ब्रिटन
क) रशिया
ड) अमेरिका
प्रश्न 8. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला ? (ASO 2014)
अ) राजस्थान आणि महाराष्ट्र
ब) राजस्थान आणि आंध्र प्रदेश
क) राजस्थान आणि कर्नाटक
ड) राजस्थान आणि मध्य प्रदेश
प्रश्न 9. 73 वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते होते ?
अ) महाराष्ट्र
ब) आंध्रप्रदेश
क) मध्यप्रदेश
ड) राजस्थान
प्रश्न 10. महाराष्ट्र 'राज्य निवडणूक आयोगा'ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
अ) 1 एप्रिल 1994
ब) 26 एप्रिल 1994
क) 1 मे 1960
ड) 1 मे 1993
प्रश्न 11. अनुच्छेद _______ अनुसार केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
अ) अनुच्छेद 315
ब) अनुच्छेद 318
क) अनुच्छेद 343
ड) अनुच्छेद 124
प्रश्न 12. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती ? (PSI 2012)
अ) वित्त समिती
ब) आरोग्य समिती
क) स्थायी समिती
ड) कृषी समिती
mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi
No comments:
Post a Comment