प्रश्न. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : (PSI 2016)
अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
अ) फक्त अ
ब) अ आणि ब
क) फक्त ब
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
mpsc polity pyq|| #mpsc || #mpscpolity || polity for mpsc combine || mpsc polity in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc polity previous year questions || mpsc polity notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq || MPSC polity Questions In Marathi | MPSC polity pyq | MPSC | MPSC Previous Year Question Papers
No comments:
Post a Comment