Saturday, January 20, 2024

mpsc polity mcq 2

प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI 2016)


अ) स्वातंत्र्य

ब) समता

क) बंधुता

ड) न्याय

  • ड) न्याय


  • || भारतीय राज्यघटनेचा सरनामा ||

    प्रस्ताविका

    आम्ही, भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: 

    सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय;
    विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
    दर्जाची व संधीची समानता;

    निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; 

    आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. 

     

     

     







    mpsc polity pyq|| #mpsc || #mpscpolity || polity for mpsc combine || mpsc polity in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc polity previous year questions || mpsc polity notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq || MPSC polity Questions In Marathi | MPSC polity pyq | MPSC | MPSC Previous Year Question Papers

    No comments:

    Post a Comment