SET Paper 1 भाग 3
Previous Year Questions............
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. (SET 2023)
अ) हायपर टेक्स्ट मँडेटरी लँग्वेज
ब) हायपर टेक्स्ट मिक्स लँग्वेज
क) हायपर टेक्स्ट मार्क-अप लँग्वेज
ड) हायपर टेक्स्ट मीडिया लँग्वेज
प्रश्न 2. SWAYAM हा उपक्रम ................ विकसित केलेला आहे. (SET 2023)
अ) तांत्रिक विषयांसाठी
ब) मानव्य विषयांसाठी
क) व्यवस्थापन विषयांसाठी
ड) वरील सर्व विषयांसाठी
प्रश्न 3. यूजीसीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी .................... इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे. (SET 2023)
अ) आशयज्ञान समृद्ध करण्यासाठी
ब) अध्यापनाची तयारी करण्यासाठी
क) ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी
ड) वृत्ती विकास करण्यासाठी
प्रश्न 4. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास ............ असे म्हणतात. (SET 2023)
अ) मानववंशशास्त्र
ब) अर्थशास्त्र
क) पर्यावरण शास्त्र
ड) भूगर्भशास्त्र
प्रश्न 5. RUSA योजना हि प्रामुख्याने .............. साठी आखलेली आहे. (SET 2023)
अ) सर्वांना परवडण्यायोग्य उच्चशिक्षण मिळावे
ब) सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण मिळावे
क) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे
ड) महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसाहाय्य पुरवावे
प्रश्न 6. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था ............. या नावाने ओळखल्या जात. (SET 2023)
अ) मक्तब
ब) मदरसा
क) खाजकाई
ड) अरबी स्कूल
प्रश्न 7. महापालिकेचा ओला घन कचरा .............. चा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. (SET 2023)
अ) कंपोस्टिंग
ब) पायरोलायसिस
क) बर्निंग
ड) इनसिनिरेशन
प्रश्न 8. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार ............... हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. (SET 2020)
अ) स्त्री शिक्षण
ब) पर्यावरण अभ्यास
क) माहिती तंत्रविज्ञान
ड) मूल्यशिक्षण
प्रश्न 9. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था ............. या ठिकाणी स्थापित केलेली आहे. (SET 2020)
अ) नागपूर
ब) कलकत्ता
क) पणजी
ड) चेन्नई
प्रश्न 10. उच्च शिक्षणामध्ये यूजीसीची प्रमुख भूमिका ........... होय. (SET 2020)
अ) संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरु करणे
ब) विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे
क) विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे
ड) विद्यापीठांना वित्तपुरवठा करणे
प्रश्न 11. विद्यापीठ शिक्षण आयोगाने (1948) विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून ............. इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली आहे. (SET 2020)
अ) 180
ब) 200
क) 220
ड) 240
प्रश्न 12. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र ............ या ठिकाणी प्रस्थपित केलेले आहे. (SET 2020)
अ) ग्वाल पहरी, गुरुगाम
ब) बेंगळुरू
क) दुबई
ड) नैरोबी
प्रश्न 13. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे. (SET 2020)
अ) पवित्र
ब) सरल
क) सारथी
ड) शालार्थ
प्रश्न 14. संप्रेषणाची व्याख्या करतांना मिलर ................... भर देतात. (SET 2020)
अ) ग्राहकाच्या वर्तनबदलावर
ब) संदेशावर
क) अवबोधावर
ड) प्रेषकावर
प्रश्न 15. संप्रेषणचक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व ................. हे घटक आहेत. (SET 2020)
अ) गोधळ
ब) माध्यम
क) अडथळे
ड) प्रत्याभरण
No comments:
Post a Comment