अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन
आयोजन - वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र.
1. ठिकाण - नाशिक (2012)
संमेलनाध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे
2. ठिकाण - नेरुळ, नवी मुंबई (2013)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. प्रा. अभय टिळक
3. ठिकाण - शेगाव जि. बुलढाणा (2014)
संमेलनाध्यक्ष - ह. भ.प. माणिक आबाजी गुट्टे
4. ठिकाण - नांदेड (2015)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते
5. ठिकाण - पुणे (2016)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. बद्रीनाथ तनपुरे
6. ठिकाण - लातूर (2017)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर
7. ठिकाण - अर्जुनी मोरगाव, गोंदिया (2018)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर
8. ठिकाण - कोल्हापूर (2019)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. अमृत महाराज जोशी
9. ठिकाण - जुहू, मुंबई (2020)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. चकोर महाराज बाविस्कर (न्यायाधीश)
10. ठिकाण - देवन्हावे ता.खालापूर, रायगड (2022)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. आचार्य बाळासाहेब महाराज
11. ठिकाण - परभणी (2023)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा दैठणकर
12. ठिकाण - रत्नागिरी (2024)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. माधवमहाराज शिवणीकर
13. ठिकाण - शिर्डी (2025)
संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. संजय महाराज देहुकर
14. ---------
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 20 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 4
No comments:
Post a Comment