SET Paper 1 भाग 5
Previous Year Questions............
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. (SET 2018)
अ) अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे.
ब) अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे.
क) अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे.
ड) अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते.
प्रश्न 2. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये ............... फार महत्वाचे असते. (SET 2018)
अ) शालेय वातावरण
ब) पायाभूत सुविधा
क) पूर्वज्ञान
ड) शिक्षकाचे व्यक्तिमत्व
प्रश्न 3. परिणामकारक अध्ययन हे ..................... चे फलित असते. (SET 2018)
अ) वर्गशिस्त
ब) विध्यार्थ्यांचा वक्तशीरपणा
क) शिक्षकाने वापरलेले संदर्भ
ड) सुस्पष्ट संज्ञापना
प्रश्न 4. आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी .............. चा वापर होतो. (SET 2018)
अ) वृत्ताकार चित्र
ब) कोष्टक
क) दण्डिका आकृती
ड) बिन्दु आलेख
प्रश्न 5. एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल ? (SET 2018)
अ) संशोधन पत्र
ब) संदर्भग्रंथ - सूची
क) समालोचक लेख
ड) नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तक
प्रश्न 6. एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकश महत्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक ............ आहे. (SET 2018)
अ) गारफिल्ड भागफल
ब) प्रभाव निर्देशांक
क) आयगेन गुणक
ड) जी - सूचकांक
प्रश्न 7. इंटरनेटच्या संदर्भात 'एफटीपी' (FTP) या संज्ञेचे विस्तार रूप कोणते. (SET 2018)
अ) फॉर्मेटेड ट्रान्सफर प्रोसेस
ब) फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस
क) फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर
ड) फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल
प्रश्न 8. इंटरनेटवरील सुविधांचा योग्य कालक्रम कोणता ? (SET 2018)
अ) अमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक
ब) गुगल, फेसबुक, अमेझॉन, स्नॅपचॅट
क) गुगल, अमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट
ड) अमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट
प्रश्न 9. आय.सी.एस.एस.आर. (ICSSR) चा पूर्ण विस्तार काय ? (SET 2018)
अ) इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च
ब) इंडियन कौन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च
क) इंडियन कौन्सिल ऑफ साइन्टिफिक सर्च अँड रिसर्च
ड) इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड साइन्टिफिक रिसर्च
प्रश्न 10. कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी, ५० वे शततमक आणि ................. सारखेच असतात. (SET 2020)
अ) मध्यमान
ब) मध्यांक
क) चतुर्थक विचलन
ड) प्रमाण विचलन
प्रश्न 11. संप्रेषणचक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्ये पुढीलप्रमाणे असतात : (SET 2020)
अ) संग्रहण - सुसूत्रीकरण - सांकेतिकीकरण - प्रक्षेपण
ब) ग्रहण - नि:सांकेतिकीकरण - अन्वय - प्रक्षेपण
क) ग्रहण - सुसूत्रीकरण - नि:सांकेतिकीकरण - प्रक्षेपण
ड) सांकेतिकीकरण - सुसूत्रीकरण - नि:सांकेतिकीकरण - प्रक्षेपण
प्रश्न 12. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते ? (SET 2020)
अ) व्यक्तिगत संप्रेषण
ब) औपचारिक संप्रेषण
क) क्षैतिज (Horizontal) संप्रेषण
ड) अनौपचारिक संप्रेषण
प्रश्न 13. TRAI या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता ? (SET 2020)
अ) टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया
ब) टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया
क) टेलिसर्व्हिसेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया
ड) टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया
प्रश्न 14. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अस्तित्वात आला ? (SET 2020)
अ) 2005
ब) 1980
क) 2000
ड) 1990
प्रश्न 15. भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली ? (SET 2020)
अ) एपीजे अब्दुल कलाम
ब) अनिल काकोडकर
क) रघुनाथ माशेलकर
ड) विजय भटकर
पुढे>>>>>> <<<<<<मागे
No comments:
Post a Comment