Wednesday, March 13, 2024

SET/NET Paper 1 भाग 4

SET Paper 1 भाग 4

Previous Year Questions............

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. 'शैक्षणिक संपादन' हे चल ................ क्ष्रेणीवर मोजले जाईल. (SET 2021)

अ) नामांकन

ब) आंतर

क) गुणोत्तर

ड) क्रमांकन

  • ब) आंतर






  • प्रश्न 2. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम ................. हे असेल. (SET 2021)

    अ) मध्यमान 

    ब) मध्यांक

    क) बहुलक

    ड) विस्तार

  • ब) मध्यांक






  • प्रश्न 3. न्यूकोंबच्या मते, संप्रेषण चक्रामध्ये ............... हा फार महत्वाचा घटक असतो. (SET 2021)

    अ) प्रेषक

    ब) ग्राहक

    क) माध्यम

    ड) संदेश

  • क) माध्यम






  • प्रश्न 4. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण ............ प्रकारचे आहे. (SET 2021)

    अ) अनुलंब

    ब) क्षैतीज

    क) अनौपचारिक

    ड) दूरस्थ

  • अ) अनुलंब





  • प्रश्न 5. ग्राहकाचे अनावधान हे ............ वर परिणाम करू शकते. (SET 2021)

    अ) प्रेषक

    ब) संदेश

    क) माध्यम

    ड) संप्रेषणाची परिणामकारकता

  • ड) संप्रेषणाची परिणामकारकता





  • प्रश्न 6. दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, कारण .............. (SET 2021)

    अ) श्रोत्यांची संख्या खूप असते

    ब) श्रोते निरक्षर असतात

    क) श्रोत्यांचा समूह बहुजिनसी असतो

    ड) प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक

  • ड) प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक






  • प्रश्न 7. ERNET या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. (SET 2021)

    अ) एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क

    ब) एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क

    क) एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क

    ड) एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क

  • ड) एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क






  • प्रश्न 8. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली. (SET 2021)

    अ) नंदन निलकेणी 

    ब) सॅम पित्रोडा

    क) जी. पार्थसारथी

    ड) ए. राजा

  • ब) सॅम पित्रोडा






  • प्रश्न 9. पुढीलपैकी कोणते मूलतः  'इन्सटंट मेसेंजर' आहे ? (SET 2021)

    अ) फेसबूक 

    ब) इंस्टाग्राम

    क) ट्विटर

    ड) व्हॉट्सऍप 

  • ड) व्हॉट्सऍप 






  • प्रश्न 10. विमर्शी स्तरावरील अध्यापन :              (SET 2019)

    अ) शिक्षककेंद्री आणि विषयकेंद्री असते मात्र अध्ययनार्थीकेंद्री नसते.

    ब) शिक्षककेंद्री नसते मात्र विषयकेंद्री आणि अध्ययनार्थीकेंद्री असते.

    क) शिक्षककेंद्री असते मात्र विषयकेंद्री आणि अध्ययनार्थीकेंद्री नसते.

    ड) शिक्षककेंद्री नसते तसेच विषयकेंद्री नसते मात्र अध्ययनार्थीकेंद्री असते.

  • ड) शिक्षककेंद्री नसते तसेच विषयकेंद्री नसते मात्र अध्ययनार्थीकेंद्री असते.






  • प्रश्न 11. जर एक चल नामांकन श्रेणीवर (nominal scale) मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर (interval scale) मोजले जात असेल, तर योग्य संशोधन पद्धती ........... हि असेल. (SET 2019)

    अ) प्रायोगिक पद्धती

    ब) व्यक्ती - अभ्यास पद्धती

    क) तिर्यक - छेदात्मक पद्धती

    ड) सहसंबंध पद्धती

  • अ) प्रायोगिक पद्धती






  • प्रश्न 12. वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दीष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व ------------ लक्षात घेतले पाहिजे. (SET 2019)

    अ) अध्यापन पद्धती

    ब) शैक्षणिक साधने

    क) समूह माध्यम

    ड) मूल्यमापन व्यवस्था

  • ड) मूल्यमापन व्यवस्था






  • प्रश्न 13. ट्रॅफिक सिग्नल्स हे ................ संप्रेषणाचे उदाहरण होय. (SET 2019)

    अ) समूह

    ब) अशाब्दिक

    क) शाब्दिक 

    ड) एकाकडून - अनेक 

  • ब) अशाब्दिक






  • प्रश्न 14. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक ..............  असतात.(SET 2019)

    अ) बहुजिनसी (heterogeneous)

    ब) असंख्य

    क) निरक्षर

    ड) चिकित्सक

  • अ) बहुजिनसी (heterogeneous)






  • प्रश्न 15. 'पोपटाचा रंग हिरवा आहे.' हे विधान ............... प्रमाणाचे आहे. (SET 2019)

    अ) प्रत्यक्ष

    ब) अनुमान

    क) उपमान

    ड) अर्थापत्ती

  • अ) प्रत्यक्ष




  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे






    No comments:

    Post a Comment