SET/NET 2Histroy

  

SET/NET Histroy 2

Share करायला विसरू नका.......................

Prvious Year Questions................



प्रश्न 1. खालीलपैकी कोणते स्थळ नवाश्म कालखंडाशी संबंधित नाही ? (SET 2021)

अ) बुर्झहोम

ब) चिरांद

क) टेक्कलकोट्टा

ड) अहिच्छत्र

  • ड) अहिच्छत्र







  • प्रश्न 2. हडप्पाकालीन दफन भूमी -------------- येथे सापडली नाही. (SET 2021)

    अ) फरमाना

    ब) राखीगढी

    क) सुरकोटडा

    ड) कुंतासी

  • ड) कुंतासी






  • प्रश्न 3. हडप्पा संस्कृतीतील राखीगढी हे ठिकाण ------------- येथे आहे. (SET 2021)

    अ) हरियाणातील हिसार जिल्हा

    ब) उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर

    क) हरियाणातील रोहतक जिल्हा

    ड) पंजाबमधील रुपनगर जिल्हा

  • अ) हरियाणातील हिसार जिल्हा






  • प्रश्न 4. वैदिक ग्रंथात व्रीहीला ------------ असे म्हटले आहे. (SET 2021)

    अ) गहू

    ब) तांदूळ

    क) जव

    ड) मूग

  • ब) तांदूळ






  • प्रश्न 5. वैदिक संहितामध्ये 'जन' या संज्ञेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे :            (SET 2021)

    अ) बोलीभाषा

    ब) जात

    क) आदिवासी समाज

    ड) कुटुंब

  • क) आदिवासी समाज





  • प्रश्न 6. बिंबिसारचा राजवैद्य पुढीलपैकी कोण होता ?  (SET 2021)

    अ) छेलल्लना

    ब) जीवका

    क) खेमा

    ड) चेतका

  • ब) जीवका






  • प्रश्न 7. मौर्य सम्राट अशोक याची अभिलेखीत प्रतिमा ----------------- येथून प्राप्त झाली आहे. (SET 2021)

    अ) अमरावती

    ब) नागार्जुनकोंडा

    क) कनगनहल्ली 

    ड) जग्गयपेटा

  • क) कनगनहल्ली





  • प्रश्न 8. महाराष्ट्रातील -------------------- या महापाषाणीय स्थळाच्या उत्खननात लोखंड वितळविण्याच्या भट्टीचे अवशेष सापडले. (SET 2021)

    अ) माहूरझरी

    ब) बोरगाव

    क) जुनापाणी

    ड) नैकुंड

  • ड) नैकुंड






  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणते स्थळ ताम्रपाषाण संस्कृतीशी संबंधित नाही ? (SET 2019)

    अ) कायथा

    ब) जोर्वे

    क) ब्रह्मपुरी

    ड) सावलदा

  • क) ब्रह्मपुरी






  • प्रश्न 10. हडप्पाकालीन अग्निकुंड ------------- येथे सापडली नाही. (SET 2019)

    अ) बनवली

    ब) राखीगढी

    क) सुरकोटडा

    ड) लोथल

  • क) सुरकोटडा






  • प्रश्न 11. खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ महापाषाण संस्कृतीशी संबंधित नाही ? (SET 2019)

    अ) येल्लेस्वरम

    ब) आदीचनल्लूर 

    क) जुन्नर

    ड) ब्रह्मगिरी

  • क) जुन्नर






  • प्रश्न 12. --------------- हे अफगाणिस्तानातील हडप्पाकालीन व्यापारी केंद्र होते. (SET 2019)

    अ) शोर्तूघई 

    ब) चन्हुदारो

    क) कोटदिजी

    ड) आमरी

  • अ) शोर्तूघई






  • प्रश्न 13. बलुचिस्थान ----------------- जमात तामिळ भाषेसारखी ऐक भाषा बोलतात. (SET 2019)

    अ) मुंडा

    ब) ब्राहुई

    क) भिल

    ड) संथाल

  • ब) ब्राहुई






  • प्रश्न 14. मेसोपोटेमिया आणि सिंधू व्यापारी केंद्रामधील व्यापारात ---------------- हा प्रवेशासाठी वापरला जाणारा बंदर होता. (SET 2019)

    अ) एलम

    ब) बाहरेन

    क) ओमान

    ड) अफगाणिस्थान

  • ब) बाहरेन






  • प्रश्न 15. खालीलपैकी कोणत्या स्थळावरून इंडो - रोम व्यापारांशी संबंधित पुरावा प्राप्त झाला नाही. (SET 2019)

    अ) तेर

    ब) जुन्नर

    क) अडम

    ड) मोरगाव

  • ड) मोरगाव







  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     



     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    No comments:

    Post a Comment