MPSC
आधुनिक भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच
गव्हर्नर जनरल || व्हाइसरॉय
प्रश्न १. ‘दत्तक विधान नामंजूर’ तत्वाद्वारे राज्ये खालसा करण्याचे धोरण अवलंबून प्रदेश विस्तार कोणी केला ?
उत्तर >>> लॉर्ड डलहौसी (1848 – 1856)
- खालसा केलेली राज्ये:
प्रश्न २. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
उत्तर >>> लॉर्ड वेलस्ली (1798- 1805)
- तैनाती फौजेचा स्विकार केलेली राज्ये-
प्रश्न ३. दुसरी गोलमेज परिषद ________ याच्या काळात लंडन येथे भरविण्यात आली होती.
उत्तर >>> लॉर्ड विलिंग्डन (1931 - 1936)
प्रश्न ४. प्रथम महायुद्धावेळी व्हॉइसराय कोण होता ?
उत्तर >>> लॉर्ड हार्डिंग्ज (1910 - 1916)
प्रश्न ५. प्रथम ‘इंग्रज –शीख’ युद्ध कोणाच्या काळात झाले ?
उत्तर >>> हेनरी हार्डिंग (1844 – 1848)
प्रश्न ६. ‘प्रथम फॅक्टरी कायदा 1881’ कोणी लागू केला ?
उत्तर >>> लॉर्ड रिपन (1880 – 1884)
प्रश्न ७. 1884 साली ‘इल्बर्ट बिल’ कोणी मंजूर केले ?
उत्तर >>> लॉर्ड रिपन (1880 – 1884)
- ‘इल्बर्ट बिल’ या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना यूरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली होती.
प्रश्न ८. पुराणवास्तू संशोधन खाते कोणी निर्माण केले ?
उत्तर >>> लॉर्ड कर्झन (1899 – 1905)
प्रश्न ९. बंगाल प्रांतातील रॉबर्ट क्लाइव ने सुरू केलेली ‘दुहेरी शासनव्यवस्था’ कोणी रद्द केली ?
उत्तर >>> वॉरन हेस्टिंग (1772 - 1785)
प्रश्न १०. प्रथम दशवर्षीय जनगणना 1881 ला कोणाच्या काळात झाली ?
उत्तर >>> लॉर्ड रिपन (1880 -1884)
प्रश्न ११. ‘आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण’ करणारा व्हॉइसराय, कोणास म्हणतात ?
उत्तर >>> लॉर्ड मेयो (1869 - 1872)
प्रश्न १२. ‘प्रथम दिल्ली दरबार’ 1877 ला कोणत्या व्हॉइसरायने भरवला होता ?
उत्तर >>> लॉर्ड लिटन (1876 – 1880)
- 1877 साली प्रथम दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने ‘भारत सम्राज्ञी’हा किताब धारण केला.
प्रश्न १३. शस्त्रबंदी कायदा कोणी लागू केला होता ?
उत्तर >>> लॉर्ड लिटन (1876-1880)
प्रश्न १४. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेवेळी व्हॉइसराय कोण होता ?
उत्तर >>> लॉर्ड डफरीन (1884 - 1888)
प्रश्न १५. सर्वप्रथम भारतात जनगणना कोणाच्या काळात झाली ?
उत्तर >>> लॉर्ड मेयो (1869 -1872)
- लॉर्ड मेयो याच्या काळात 1872 साली.
प्रश्न १६. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ म्हणून कोणाला संबोधले जाते ?
उत्तर >>> लॉर्ड रिपन (1880 - 1884)
प्रश्न १७. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा ‘देशी वृत्तपत्र कायदा 1878 (Vernacular Press Act 1878) कोणी मंजूर केला ?
उत्तर >>> लॉर्ड लिटन (1876-1880)
प्रश्न १८. ‘वृत्तपत्रांचा मुक्तिदाता’ म्हणून कोणास संबोधले जाते ?
उत्तर >>> चार्ल्स मेटाकाफ (1835 – 1836)
प्रश्न १९. ‘मुस्लिम लीग’च्या स्थापनेवेळी व्हॉइसराय कोण होता ?
उत्तर >>> मिंटो द्वितीय (1905 - 1910)
प्रश्न २०. ‘दूसरा फॅक्टरी अॅक्ट’ ______ याच्या काळात मंजूर केला गेला ?
उत्तर >>> लॅन्सडाउन (1884 -1894)
प्रश्न २१. भारताचा प्रथम गवर्नर जनरल कोण ?
उत्तर >>> लॉर्ड विल्यम बेटींक (1833 - 1835)
- 1833 च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला ‘भारताचा गव्हर्नर जनरल’ बनविण्यात आले.
प्रश्न २२. 1857 ला ‘मुंबई-मद्रास-कलकत्ता’ विद्यापीठाची स्थापना कोणत्या व्हॉइसरायच्या काळात करण्यात आली ?
उत्तर >>> लॉर्ड कॅनिंग (1858 – 1862)
प्रश्न २३. ‘खिलाफत व असहकार चळवळीला’ कोणत्या व्हॉइसरायच्या काळात सुरुवात झाली ?
उत्तर >>> लॉर्ड चेम्सफोर्ड (1916 – 1921)
प्रश्न २४. सार्वजनिक बांधकाम खाते (PWD) विभागाची स्थापना कोणी केली ?
उत्तर >>> लॉर्ड डलहौसी (1848 – 1856)
प्रश्न २५. ‘सती प्रथा बंदी’ कायदा कोणी केला ?
उत्तर >>> लॉर्ड विल्यम बेटींक (1833 – 1835)
प्रश्न २६. बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण ?
उत्तर >>> वॉरन हेस्टिंग (1772 - 1785)
प्रश्न २७. दुष्काळ व त्याच्या निवारण्यासाठी ‘लिटन’ने कोणाच्या अध्यक्षतेखाली ‘दुष्काळ आयोग’ स्थापन केला होता ?
उत्तर >>> सर रिचर्ड स्ट्रॅचे
modern history mpsc || #mpsc || history for mpsc || #mpschistory ||history for mpsc combine || mpsc history in marathi || adhunik bhartacha itihas
No comments:
Post a Comment