प्रश्न H40. ब्रिटीशकालीन भारतामध्ये पहिली कामगार संघटना सन 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या नावाने कोणी स्थापन केली ?

अ) लाला लाजपतराय

ब) नारायण मेघाजी लोखंडे

क) बी.पी. वाडिया

ड) सरदार वल्लभभाई पटेल

  • ब) नारायण मेघाजी लोखंडे
  • *** Notes -

    अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

    मद्रास लेबर युनियन - 1918 - बी. पी. वाडिया

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment