प्रश्न H37. 26 ऑगस्ट 1852, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता ?
अ) दादाभाई नौरोजी आणि नाना शंकरशेठ
ब) दादाभाई नौरोजी आणि फिरोजशहा मेहता
क) गोपाळकृष्ण गोखले आणि नाना शंकरशेठ
ड) गोपाळकृष्ण गोखले आणि दिनशा वाच्छा
*** Notes -
सदस्य: सर जमशेदजी जीजीभाई, नौरोजी फुरसुंगी, दादाभाई नौरोजी, नाना शंकरशेठ आणि डॉ. भाऊ दाजी लाड
१) प्रथम अध्यक्ष- सर जमशेदजी जीजीभाई
२) सरचिटणीस - डॉ. भाऊ दाजी लाड
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment