प्रश्न H50. लखनौ करारावर सह्या करून _____________ आणि म.अ. जिन्हा यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लीम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. (GS1 2017)

अ) महात्मा गांधी

ब) लोकमान्य टिळक

क) जवाहरलाल नेहरू

ड) स्वामी श्रद्धानंद

  • ब) लोकमान्य टिळक
  • *** Notes -

    लखनऊ करार - डिसेंबर 1916

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment