प्रश्न H44. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला ?

अ) बारामती

ब) पुणे

क) सुपे

ड) चाकण

  • क) सुपे
  • *** Notes -

    पुणे जिल्ह्यातील सुपे गावात उठाव सुरू झाला.

    ‘दख्खनचा उठावʼ म्हणूनही ही घटना परिचित. हा उठाव प्रामुख्याने सावकारांच्या विरोधात होता.

    शेतकरी उठावाची तीव्रता लक्षात घेत सरकारने ‘डेक्कन रायट्स कमिशन’ नेमले. यामध्ये सी. डब्ल्यू. कार्पेटर, जे. बी. रिची, सर ऑक्लँड कॉलव्हिल इ. सदस्य होते

    शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘द डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट’ (१८७९) मंजूर करण्यात आला.

    अधिक माहितीसाठी 👉 Source लिंक

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment