प्रश्न H49. अंधांसाठी पहिली शाळा 'बातमी सदन' _____________ यांनी सुरु केली. (GS1 2017)

अ) रमाबाई रानडे

ब) पंडिता रमाबाई

क) धों. के. कर्वे

ड) र. धों. कर्वे

  • ब) पंडिता रमाबाई
  • *** Notes -

    वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबाईंनी ‘प्रीती सदन’ सुरू केले.

    समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी ‘कृपा सदन’ उघडले.

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment