Thursday, December 05, 2024

 

प्रश्न H17. 1882 - 1883 मध्ये हंटर कमिशनची नियुक्ती कोणी केली होती ?


अ) लॉर्ड लिटन

ब) लॉर्ड रिपन

क) लॉर्ड मेयो

ड) यापैकी नाही

  • ब) लॉर्ड रिपन
  •  

     

     

  • 1882 - 1883 मध्ये सर चार्ल्स वुड खलित्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याची पाहणी करण्यासाठी व्हाइसरॉय लॉर्ड रिपन याने विल्यम हंटर याच्या अध्यक्षतेखाली हंटर कमिशनची नियुक्ती केली.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment