Friday, December 27, 2024

प्रश्न P79. दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणास आहे ?


अ) संसद

ब) सर्वोच्च न्यायालय

क) केंद्रीय मंत्रिमंडळ

ड) राज्यपाल

  • अ) संसद

 

 

 

  • संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार 7 वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये संसदेला देण्यात आला आहे.
  •  

     

     

     

     

     

     

    'HIstory Of The Marathas'

    रयतवारी पद्दत मुंबई व मद्रास प्रांत

    No comments:

    Post a Comment