SET/NET History 24
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. 1299 मध्ये ___________ या भागात अलाउद्दीन खिलजीने पहिली मोहीम हाती घेतली. (SET 2023)
अ) राजस्थान
ब) मुलतान आणि सिंध
क) बंगाल
ड) गुजरात
प्रश्न 2. इब्नबतुता अनुसार वलि - उल - खराज कोण होता ? (SET 2023)
अ) सुफी पीर ज्याला जमिनीचा दान दिला गेला आहे
ब) कायदा प्रभारी अधिकारी
क) किल्ला प्रभारी अधिकारी
ड) महसूल प्रशासनाचा प्रभारी अधिकारी
अ) बख्तियार खिलजी
ब) मुहम्मद बिन तुघलक
क) करिकल चोला
ड) सिकंदर लोदी
प्रश्न 4. तैमुरच्या स्वारीमुळे पुढील गोष्ट घडली : (SET 2023)
अ) जवळपासचा प्रदेश सोडला तर दिल्ली सल्तनतीचा प्रभाव समाप्त झाला
ब) मंगोलांची सत्ता भारतावर प्रस्थापित झाली
क) मध्य आशियासोबतचा व्यापार संपुष्टात आला
ड) भारतभरातील राजकीय व्यवस्थांचे विखंडन झाले
प्रश्न 5. _________ हा सुलतान स्वतःला नाईब - ए - खुदाई किंवा देवाचा प्रतिनिधी म्हणून घेत असे. (SET 2023)
अ) अलाउद्दीन खिलजी
ब) बल्बन
क) घियासउद्दीन तुघलक
ड) फिरोझ तुघलक
प्रश्न 6. _________ याने मबारच्या सल्तनतचे वर्णन केले आहे. (SET 2023)
अ) शमसुद्दीन सिराज अफीफ
ब) निकोलो कॉन्टी
क) मार्को पोलो
ड) चंद्रभान सक्सेना
प्रश्न 7. निमातनामा मांडूमधील एक पाण्डूलिपी हे __________ चा संग्रह आहे. (SET 2023)
अ) पाककृती
ब) मांडू किल्ल्यांतील स्थापत्य
क) मांडूच्या वेढ्याचा इतिहास
ड) फारुकी राजांचा इतिहास
प्रश्न 8.सर थॉमस रो याला इंग्रजी राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात पाठवण्यात आले ? (SET 2023)
अ) अकबर
ब) जहांगीर
क) शहाजहान
ड) औरंगजेब
प्रश्न 9. खालीलपैकी कोणता इंग्रज प्रवासी अकबरांच्या काळात भारतात आला होता ? (SET 2023)
अ) निकोलो कॉन्टी
ब) राल्फ फिच
क) विल्यम हेजेस
ड) विल्यम हॉजेस
प्रश्न 10. 17 व्या शतकातील मुघल साम्राज्यात तीन मान्यताप्राप्त राजधान्या होत्या. त्या कोणत्या ? (SET 2023)
अ) दिल्ली, आग्रा, लाहोर
ब) दिल्ली, आग्रा, सूरत
क) दिल्ली, आग्रा, बुऱ्हानपूर
ड) दिल्ली, आग्रा, फतेहपुर सिक्री
प्रश्न 11. कोणत्या मुघल राजकुमाराने बिजापूर आणि गोलकोंडातून शरणगती स्वीकारल्याचे फरमान घेतले ? (SET 2019)
अ) खुर्रम
ब) सलिम
क) दाराशिकोह
ड) जलालुद्दीन
प्रश्न 12. 17 व्या शतकातील व्यवहारमायुखा या ग्रंथानुसार वतन जमीन __________ मानली जाते. (SET 2019)
अ) खाजगी मालमत्ता
ब) विधी आणि पारंपारिक अधिकार
क) वंशपरंपरेने आणि सामुहिक मालमत्ता
ड) नेमलेली जमीन
प्रश्न 13. कात्रपरचा काय आहे ? (SET 2019)
अ) धातूवर कर
ब) कागदावर कर
क) कापडावर कर
ड) विणकराच्या मागावर कर
प्रश्न 14. दक्षिण भारताचे चोल व विजयनगर काळात कनियाची हे _________ होते. (SET 2019)
अ) मंदिर प्रबंधनाशी जुळलेले वरच्या दर्जाच्या जातीचे
ब) भक्ती संते
क) विणकरे
ड) प्रबळ क्षेत्रसंपन्न वर्गाचे
प्रश्न 15. मेवाडच्या राणा याने अखेरची माघार कधी घेतली ? (SET 2019)
अ) जहांगीरच्या राजवटीच्या सुरूवातीला
ब) अकबराच्या राजवटीच्या शेवटी
क) जहांगीरच्या राजवटीच्या शेवटी
ड) राजस्थानच्या राज्यकर्तेपदी शहाजहान असताना
प्रश्न 16. खासरा कागदपत्रे काय आहेत ? (SET 2019)
अ) शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमीनेचे तपशील देणारी कागदपत्रे
ब) नीळ व ऊसाच्या किमतीची (दर) माहिती देणारी कागदपत्रे
क) सुरत बंदरावर जमा केल्या जाणाऱ्या सीमाशुल्काबाबतची कागदपत्रे
ड) अहमदाबाद मधील नागरशेठ यांची माहिती देणारी कागदपत्रे
प्रश्न 17. बलुतेदार शब्दांचा सर्वात प्रारंभीचा संदर्भ __________ मध्ये सापडतो. (SET 2019)
अ) ज्ञानेश्वरी
ब) सीता स्वयंवर
क) पुणे पेठ कैफियत
ड) राधा - माधव विलास चंपू
प्रश्न 18. _________ बुंदेले यांचा प्रभाव विस्तारला. (SET 2019)
अ) ओरछामध्ये राजधानी स्थापन झाल्यावर
ब) अबुल फझलच्या खुनानंतर
क) शाहजहानने ओरछावर हल्ला केल्यानंतर
ड) अकबराने माळवा जिंकून घेतल्यानंतर
प्रश्न 19. लेखापद्धती हे ग्रंथ __________ मधून आहे. (SET 2019)
अ) कर्नाटक
ब) गुजरात
क) तामिळनाडू
ड) दोआब बाग
प्रश्न 20. इतिहासकारांच्या मते कोणत्या दोन राजकीय संस्था हे विजयनगर साम्राज्याच्या पाठीचा कणा मानले जातात ? (SET 2019)
अ) नयनकारा आणि आयागार पद्धत
ब) आयागार पद्धत आणि अयननुरूवर
क) नयनकारा पद्धत आणि मंदीर
ड) मंदिर आणि आयागार पद्धत
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारताचा महान्यायवादी
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment