SET/NET History 6
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. यादी I व यादी II यांमध्ये जोड्या लावा आणि खाली दिलेल्या सांकेतांकामधून योग्य तो पर्याय निवडा: (SET 2017 P3)
यादी I (हडप्पा संस्कृतीची स्थळे)
(ii) लोथल
(iii) आलमगीरपूर
यादी II (राज्ये)
(b) उत्तरप्रदेश
(c) हरियाना
अ) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)
ब) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (a), (iv) - (b)
क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (b), (iv) - (a)
ड) (i) - (a), (ii) - (c), (iii) - (d), (iv) - (b)
प्रश्न 2. वाकाटकांची राजधानी खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ नाही ? (SET 2017 P3)
अ) तगर
ब) प्रवरपूर
क) नंदीवर्धन
ड) वत्सगुल्म
प्रश्न 3. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ? (SET 2017 P3)
अ) हर्षवर्धन - बांसखेडा ताम्रपट
ब) अमोघवर्ष प्रथम - संजाण ताम्रपट
क) प्रभावतीगुप्ता - पुणे ताम्रपट
ड) चंद्रगुप्त प्रथम - मथुरा स्तंभालेख
प्रश्न 4. खालीलपैकी कोणता प्रदेश ऐहोळे शिलालेखात नमूद केल्यानुसार बादामी चालुक्यवंशी राजा द्वितीय पुलकेशीने जिंकला नव्हता ? (SET 2017 P3)
अ) कोकण
ब) सौराष्ट्र
क) लाटा
ड) माळवा
प्रश्न 5. खालीलपैकी कोणता प्रदेश जुनागढ शिलालेखात नमूद केल्यानुसार पश्चिमी क्षत्रप राजा प्रथम रुद्रदामन याने जिंकला नव्हता ? (SET 2017 P3)
अ) विदर्भ
ब) कुकूर
क) अनार्त
ड) अपरांत
प्रश्न 6. चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडात सुराष्ट्र (सौराष्ट्र) प्रदेशाचा राज्यपाल कोण होता ? (SET 2017 P3)
अ) कुणाल
ब) तुषास्फ
क) सुविशाख
ड) पुष्पगुप्त
प्रश्न 7. खालीलपैकी कोणती देवता कुषाण सम्राट प्रथम कनिष्काच्या सुवर्ण नाण्यांवर आढळून येत नाही ? (SET 2017 P3)
अ) बुद्ध
ब) माओ
क) मिहीर
ड) विष्णू
प्रश्न 8. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा पाली धर्मग्रंथ सुत्तपिटकाचा भाग नाही ? (SET 2017 P3)
अ) खुददकनिकाय
ब) मज्झीमनिकाय
क) धम्मनिकाय
ड) दीघनिकाय
प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजपुत्राचा उल्लेख वाकाटक राणी प्रभावतीगुप्ताच्या पुणे ताम्रपटात आढळून येतो ? (SET 2017 P3)
अ) दिवाकरसेन
ब) नरेंद्रसेन
क) रुद्रसेन
ड) प्रवरसेन
प्रश्न 10. खालीलपैकी कोणता संस्कार हा जन्मपूर्व संस्कार आहे ? (SET 2017 P3)
अ) निष्क्रमण
ब) पुंसवन
क) कर्णवेध
ड) नामकरण
👉प्रश्न 1. खालीलपैकी कोणता संस्कार हा जन्म होण्यापूर्वीचा नाही ? (SET 2019)
प्रश्न 11. खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ हडप्पा संस्कृतीशी संबंधित नाही ? (SET 2018 P3)
अ) राखीगढी
ब) लोथल
क) धोलावीरा
ड) नेवासा
प्रश्न 12. आहतनाणी _________ या काळात बहुसंख्य प्रमाणात प्रचलित होती. (SET 2018 P3)
अ) उत्तर मध्ययुगीन कालखंड
ब) मध्ययुगीन कालखंड
क) हडप्पा संस्कृती कालखंड
ड) प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड
प्रश्न 13. खालीलपैकी कोणती चीजवस्तू रोममधून भारतात आयात केली जात होती ? (SET 2018 P3)
अ) मद्य
ब) वेलची
क) लवंग
ड) मोर
प्रश्न 14. जातककथांच्या अनुसार, खालीलपैकी कोणता शब्द स्थलमार्गाने व्यापार करणाऱ्यांसाठी उपयोजीत केला जात होता ? (SET 2018 P3)
अ) पण्याध्यक्ष
ब) कम्मार
क) सार्थवाह
ड) वणिज
प्रश्न 15. अष्टांग हृदय कोणी लिहिला ? (SET 2018 P3)
अ) चरक
ब) वाग्भट्ट
क) आत्रेय
ड) नागार्जुन
प्रश्न 16. बौद्ध धर्मग्रंथांनुसार खालीलपैकी कोणते गणराज्य नाही ? (SET 2018 P3)
अ) कोलिय
ब) शाक्य
क) कोसल
ड) मोरिय
प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या मौर्य शासकाचा उल्लेख कल्हण द्वारा लिखित राजतरंगिणीत आढळून येतो ? (SET 2018 P3)
अ) धनानंद
ब) जालौक
क) संप्रती
ड) दशरथ
प्रश्न 18. धनदेवचा अयोध्या शिलालेख _________ राजवंशाच्या इतिहासाशी संबंधित आहे. (SET 2018 P3)
अ) सातवाहन
ब) शुंग
क) कुषाण
ड) पश्चिमी क्षत्रप
प्रश्न 19. बौद्ध ग्रंथ मिलिंदपन्हो यात उल्लेखित राजा मिलिंद याची ओळख इंडो - ग्रीक राजा ________ या समवेत केलेली आहे ? (SET 2018 P3)
अ) युक्रेटायडीस प्रथम
ब) डिमिट्रीयस प्रथम
क) मिनॅंडर
ड) अपोलोडोटस प्रथम
प्रश्न 20. अ. स. आळतेकरांच्या मते, मेहरौली स्तंभ लेखात उल्लेखित राजा चंद्र याची ओळख _______ सोबत केली जाऊ शकते. (SET 2018 P3)
अ) गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय
ब) कुषाण सम्राट कनिष्क प्रथम
क) मौर्य सम्राट चंद्रगुप्त
ड) गुप्त सम्राट चंद्रगुप्त प्रथम
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 1 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment