mpsc polity notes || mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi || mpsc polity questions in marathi || mpsc polity mcq in marathi
MPSC Indian Polity
भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग ७
अ) 85 वी घटनादुरुस्ती
ब) 72 वी घटनादुरुस्ती
क) 65 वी घटनादुरुस्ती
ड) 61 वी घटनादुरुस्ती
प्रश्न २. पुढीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर, 1949 पासूनच अमलात आल्या ?
1) नागरिकत्व 2) निवडणुका 3) हंगामी संसद 4) लघु शीर्षक
अ) 1, 2, 3, 4
ब) 2, 3 व 4
क) 2 व 4
ड) 1 व 2
प्रश्न ३. महाराष्ट्रातील ‘पंचायती राज’ स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा.
अ) 1 मे 1960
ब) 1 एप्रिल 1962
क) 1 मे 1962
ड) 1 जून 1962
प्रश्न ४. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे प्रथम राज्य _____ हे होय.
अ) महाराष्ट्र
ब) राजस्थान
क) तेलंगणा
ड) उत्तरप्रदेश
प्रश्न ५. राज्यघटनेतील भाग 18 _______ ?
अ) मूलभूत हक्क
ब) घटना दुरूस्ती
क) आणीबाणी विषयक तरतुदी
ड) यापैकी नाही
प्रश्न ६. गोवा राज्यासंबंधी विशेष तरतुदी कलम ____ .
अ) कलम 371 डी
ब) कलम 371 आय
क) कलम 371 एच
ड) कलम 371
प्रश्न ७. सुरूवातीला राज्यघटनेत किती परिशिष्टे होती ?
अ) 7
ब) 8
क) 10
ड) 12
प्रश्न ८. घटना समितीने ______ रोजी राष्ट्रगान स्वीकृत केले.
अ) 24 जानेवारी, 1950
ब) 26 जानेवारी, 1950
क) 15 ऑगस्ट, 1947
ड) 26 नोव्हेंबर, 1949
प्रश्न ९. भाग 1 मधील कलम 1 ते 4 कोणत्या विषयाशी संबंधित आहे.
अ) मूलभूत हक्क
ब) संघ व त्याचे क्षेत्र
क) मूलभूत कर्तव्ये
ड) नागरिकत्व
प्रश्न १०. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा ‘राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे’ असे कोणी म्हटले आहे ?
अ) बॅ. जयकर
ब) नाना पालखीवाला
क) डी.डी. बसू
ड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न ११. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमात भारत हा ‘राज्यांचा संघ’ आहे, असे म्हटले आहे ?
अ) कलम 1
ब) कलम 2
क) कलम 3
ड) कलम 4
प्रश्न १२. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला ?
अ) 2 वर्षे 12 महिने 18 दिवस
ब) 2 वर्षे 11 महिने 18 दिवस
क) 1 वर्षे 11 महिने 18 दिवस
ड) यापैकी नाही
प्रश्न १३. खालीलपैकी कोणत्या संघराज्यप्रदेशाला भारतीय संघातील 18 वे राज्य म्हणून दर्जा देण्यात आला ?
अ) नागालँड
ब) गोवा
क) हिमाचल प्रदेश
ड) सिक्कीम
प्रश्न १४. 1953 मध्ये पहिला मागासवर्गीय आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता ?
अ) बि. पी. मंडल
ब) राम नंदन
क) मोरारजी देसाई
ड) काका कालेलकर
प्रश्न १५. राज्याचा महाधिवक्ता कलम ________.
अ) कलम 165
ब) कलम 148
क) कलम 76
ड) कलम 63
प्रश्न १६. राज्यघटनेच्या कितव्या भागात ‘राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे’ देण्यात आली आहेत ?
अ) भाग 3
ब) भाग 4
क) भाग 20
ड) भाग 4 ए
प्रश्न १७. योग्य जोड्या लावा (राज्यघटनेचे स्त्रोत - देश)
A) समवर्ती सूची 1) ऑस्ट्रेलिया
B) एकेरी नागरिकत्व 2) ब्रिटीश
C) मुलभूत कर्तव्य 3) रशिया
अ) A - 1, B - 3, C - 2
ब) A - 3, B - 2, C - 1
क) A - 1, B - 2, C - 3
ड) A - 2, B - 3, C - 1
प्रश्न १८. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत ?
अ) कलम 15
ब) कलम 14
क) कलम 19
ड) कलम 25
प्रश्न १९. योग्य जोड्या लावा (राज्य व लोकसभेतील जागा)
A) महाराष्ट्र 1) 2
B) उत्तरप्रदेश 2) 48
C) गोवा 3) 80
D) दिल्ली 4) 7
अ) A - 2, B - 3, C - 4, D - 1
ब) A - 2, B - 1, C - 3, D - 4
क) A - 1, B - 2, C - 3, D - 4
ड) A - 2, B - 3, C - 1, D - 4
प्रश्न २०. योग्य जोड्या लावा (मुलभूत हक्क)
A) समतेचा हक्क 1) कलम 14- 18
B) स्वातंत्र्याचा हक्क 2) कलम 19 - 22
C) शोषणाविरुद्धचा हक्क 3) कलम 23 - 24
D) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 4) कलम 25 - 28
अ) A - 1, B - 2, C - 4, D - 3
ब) A - 2, B - 1, C - 3, D - 4
क) A - 1, B - 2, C - 3, D - 4
ड) A - 4, B - 3, C - 2, D - 1
No comments:
Post a Comment