Friday, January 03, 2025

SET/NET History 5

  

SET/NET History 5

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. खालीलपैकी कोणता संस्कार हा जन्म होण्यापूर्वीचा नाही ? (SET 2019)

अ) गर्भाधान

ब) पुंसवन

क) कर्णवेध

ड) सीमंतोन्नयन

  • क) कर्णवेध

  • प्रश्न 10. खालीलपैकी कोणता संस्कार हा जन्मपूर्व संस्कार आहे ?  (SET 2017 P3)




    प्रश्न 2. पाणिनी आणि वररुची हे नंद राजवटीच्या समकालीन होते - असे खालीलपैकी कोणत्या रचनेने नमूद केलेले आहे ?  (SET 2019)

    अ) बृहत्तकथा

    ब) गाथासप्तसती

    क) तोलकापियम

    ड) मृच्छकटीकम

  • अ) बृहत्तकथा







  • प्रश्न 3. सिकंदरने 326 इ. स. पूर्व मध्ये जेव्हा भारतावर हल्ला केला, तेव्हा मगधावर ________ चे राज्य होते. (SET 2019)

    अ) चंद्रगुप्त मौर्य

    ब) महापद्म नंद

    क) धनानंद

    ड) उदयीन

  • क) धनानंद







  • प्रश्न 4. मेगस्थनिसच्या मते, पांड्यांचे राज्य कशासाठी प्रसिद्ध होते ? (SET 2019)

    अ) रेशम

    ब) कास्य

    क) शस्त्रात्रे

    ड) मोती

  • ड) मोती






  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या पश्चिम क्षत्रपाच्या शासनात बेरीगाझा येथील व्यापार भरभराटीस आला ?  (SET 2019)

    अ) नहपान

    ब) रुद्रदमन

    क) जीवदमन

    ड) रुद्रसंह दुसरा

  • अ) नहपान






  • प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सुदर्शन तलावाच्या दुरुस्ती कार्याचा उल्लेख आढळून येतो (SET 2019)

    अ) खारवेल याचा हाथीगुंफा शिलालेख

    ब) नहपान याचा नासिक शिलालेख

    क) प्रथम रुद्रदमन याचा जुनागढ शिलालेख

    ड) स्कंद्गुप्त याचा भितरी स्तंभलेख

  • क) प्रथम रुद्रदमन याचा जुनागढ शिलालेख







  • प्रश्न 7. गुप्त शकाची सुरुवात _________ पासून होते.   (SET 2019)

    अ) 340 इ. स.

    ब) 330 इ. स.

    क) 320 इ. स.

    ड) 310 इ. स.

  • क) 320 इ. स.






  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने ताम्रनाणी काढली होती ? (SET 2019)

    अ) चंद्रगुप्त प्रथम

    ब) कुमारगुप्त प्रथम

    क) श्रीगुप्त

    ड) घटोत्कचगुप्त

  • ब) कुमारगुप्त प्रथम







  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने अश्वमेध छाप सुवर्णनाणे काढले होते (SET 2019)

    अ) चंद्रगुप्त प्रथम

    ब) कुमारगुप्त प्रथम

    क) कुमारगुप्त द्वितीय

    ड) रामगुप्त

  • ब) कुमारगुप्त प्रथम







  • प्रश्न 10. संगम साहित्यात ब्रह्मतयमचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो :        (SET 2019)

    अ) सर्वात प्रवित्र स्थळ

    ब) आमंत्रित केलेले ब्राह्मण वृंद

    क) ब्राम्हण वृंदास भेट दिलेले महसूलकरमुक्त खेडी

    ड) विशिष्ट प्रसंगासाठी नियमित संपूर्ण कर्मकांडांची शृंखला

  • क) ब्राम्हण वृंदास भेट दिलेले महसूलकरमुक्त खेडी







  • प्रश्न 11. जोड्या लावा :         (SET 2020)

    गणनामे

    (a) लिच्छवी
    (b) शाक्य
    (c) कोळीय
    (d) विदेह

    प्राचीन भारतीय गणराज्ये

    (i) रामग्राम
    (ii) मिथिला
    (iii) वैशाली
    (iv) कपिलवस्तू

    अ) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

    ब) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii)

    क) (a) - (i), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (ii)

    ड) (a) - (ii), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (i)

  • ब) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii)







  • प्रश्न 12. मौर्योत्तर काळातील सुप्रसिद्ध 'शाटक' हा कशाचा एक प्रकार कोणता ?  (SET 2020)

    अ) धातू

    ब) नृत्य

    क) मद्य

    ड) वस्त्र

  • ड) वस्त्र







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या लेखकाने असे नमूद केले आहे की, अशोकाने त्याच्या पित्याच्या राजवटीत हिमालय पर्वतरांगांतील आदिवासी समुदाय - नेपाळी व खासी उठाव मोडून काढले (SET 2020)

    अ) कौटिल्य

    ब) भास

    क) अश्वघोष

    ड) तारानाथ

  • ड) तारानाथ






  • प्रश्न 14. मौर्य सम्राट अशोक कम्बोज, गांधार आणि अपरान्त याचे खालीलपैकी कोणत्या गिरनार शिलालेखात चोल आणि पांड्यांचा उल्लेख आहे ?  (SET 2020)

    अ) पहिला

    ब) पाचवा

    क) आठवा

    ड) दहावा

  • ब) पाचवा





  • प्रश्न 15. अष्टाध्यायी मध्ये पाणिनीने _________ याचा उल्लेख सुवर्ण नाण्याचा म्हणून केला नाही.  (SET 2020)

    अ) सुवर्ण

    ब) निष्क

    क) सुवर्णमाशक

    ड) शतमान

  • ड) शतमान





  • प्रश्न 16. कार्ले येथील शैलसंकुल कोणी तयार केले ? (SET 2020)

    अ) गौतमीपुत्र सातकर्णी

    ब) नहपान

    क) नागणिका

    ड) कृष्ण तिसरा

  • ब) नहपान





  • प्रश्न 17. गंधार बौद्ध कला प्रामुख्याने _________ या साठी प्रसिद्ध आहे.   (SET 2020)

    अ) बुद्ध प्रतिमांचा अभाव

    ब) बुद्ध जीवनाशी निगडित प्रसंगांचे शिल्पांकन

    क) बोधिसत्व प्रतिमांचा अभाव

    ड) केवळ जातक कथांचे शिल्पांकन

  • ब) बुद्ध जीवनाशी निगडित प्रसंगांचे शिल्पांकन





  • प्रश्न 18. खालीलपैकी कोणत्या गुप्त शिलालेखात जमिनीची मालकी राज्याची असल्याचा निर्णायक पुरावा आहे  ?  (SET 2020)

    अ) अलाहाबाद प्रशस्ती

    ब) भितारी प्रशस्ती

    क) पहारपूर ताम्रपट

    ड) जुनागड शिलालेख

  • क) पहारपूर ताम्रपट





  • प्रश्न 19. खालीलपैकी कशाचा वापर गांधार कलाशैली मध्ये झाला नाही ? (SET 2020)

    अ) करडाबलू आदगड (Grey Sandstone)

    ब) टेराकोटा (terracotta)

    क) चुनखडी (Limestone)

    ड) संगमरवर (Marble)

  • ड) संगमरवर





  • प्रश्न 20. सातवाहनांच्या समकालीन असलेल्या नागार्जुन या विद्वानाद्वारे लिहिलेली खालील रचना नाही :    (SET 2020)

    अ) योगाचार

    ब) रतिशास्त्र

    क) रस - रत्नाकर

    ड) सेतुबंध

  • ड) सेतुबंध








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    No comments:

    Post a Comment