Wednesday, December 18, 2024

प्रश्न G65. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला 'कृष्णगिरी पर्वतरांग' म्हणूनही ओळखले जाते ?


अ) काराकोरम पर्वतरांग

ब) पीर पंजाल पर्वतरांग

क) झास्कर पर्वतरांग

ड) लडाख पर्वतरांग

  • अ) काराकोरम पर्वतरांग
  •  

     

     

  • हि ट्रान्स हिमालयातील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे.
  • जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2/गॉडवीन ऑस्टीन उंची - 8611 m. या पर्वतरांगेत आहे.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment