SET/NET History 7
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या परमार शासकाने शिल्पशास्त्रावर आधारित 'समरांगण सूत्रधार' या ग्रंथाची रचना केली आहे ? (SET 2018 P2)
अ) उदयादित्य
ब) भोज
क) सिंधुराज
ड) लक्ष्मदेव
प्रश्न 2. वाकाटक राणी प्रभावतीगुप्ता हि कोणत्या गुप्तराजाची कन्या होती ? (SET 2018 P2)
अ) चंद्रगुप्त दुसरा
ब) चंद्रगुप्त पहिला
क) रामगुप्त
ड) काचगुप्त
प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या चोल राजाने तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराची निर्मिती केली होती ? (SET 2018 P2)
अ) राजराज पहिला
ब) राजेंद्र पहिला
क) कुलोत्तंग
ड) राजाधिराज
प्रश्न 4. इ. स. च्या पाचव्या शतकादरम्यान खालीलपैकी कोणत्या चिनी प्रवाश्याने भारताला भेट दिली ? (SET 2018 P2)
अ) फाहियान
ब) इत्सिंग
क) ह्युएन - त्संग
ड) ह्युएली
प्रश्न 5. सोमेश्वर तिसरा या कल्याणी चालुक्य राजाने पुढीलपैकी कोणत्या शीर्षकाने ज्ञानकोषीय रचना केलेली आहे ? (SET 2018 P2)
अ) विक्रमांकदेवचरित
ब) मानसोल्लास
क) मिताक्षरा
ड) प्रबंधचिंतामणी
प्रश्न 6. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य पर्याय निवडा: (SET 2018 P2)
यादी I (अधिकारी)
(ii) पण्याध्यक्ष
(iii) पौतवाध्यक्ष
यादी II (विभागप्रमुख)
(b) सूत - कापड कार्यशाळा
(c) शाही जमीन
अ) (i) - (b), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (c)
ब) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)
क) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (d), (iv) - (c)
ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)
प्रश्न 7. हेमाद्री, या यादवघराण्याच्या पंतप्रधानाने खालीलपैकी कोणती रचना केली ? (SET 2018 P2)
अ) चतुर्वर्गचिंतामणी
ब) प्रबंधचिंतामणी
क) कृत्यकल्पतरू
ड) राजतरंगिनी
प्रश्न 8. खिलजी काळात देवगिरीवरची तिसरी मोहीम कोणी काढली ? (SET 2018 P2)
अ) आलाउद्दीन खिलजी
ब) जलालुद्दीन खिलजी
क) मलिक काफूर
ड) मुबारक शाह खिलजी
प्रश्न 9. चौकोनी आकाऱ्याच्या मकबऱ्यांबरोबर, दिल्ली सुलतानशाहीच्या शासकांनी खालीलपैकी कोणत्या आकाराचे मकबरे मोठ्या प्रमाणात बनविले ? (SET 2018 P2)
अ) षट्कोणी
ब) अष्ट्कोणी
क) पंचकोणी
ड) त्रिकोणी
प्रश्न 10. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य पर्याय निवडा: (SET 2018 P2)
यादी I
(ii) मोहीम पट्टी
(iii) फास्की
यादी II
(b) बळजबरीने बनविलेला मजूर
(c) जिरायती जमिनीवरील कर
अ) (i) - (b), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (c)
ब) (i) - (d), (ii) - (a), (iii) - (c), (iv) - (b)
क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)
ड) (i) - (c), (ii) - (a), (iii) - (b), (iv) - (d)
प्रश्न 11. _________ लेणी समूह भारतातील प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे. (SET 2023)
अ) भाजा
ब) कार्ले
क) कोंडाणे
ड) अजिंठा
प्रश्न 12. अशोककालीन शिलालेख कोरण्यासाठी ________ लिपीचा वापर केला गेला नाही. (SET 2023)
अ) ब्राह्मी
ब) खरोष्ठि
क) ग्रीक
ड) शारदा
प्रश्न 13. मौर्य सम्राट अशोक यांचे खालीलपैकी कोणत्या गिरनार शिलालेखात चोल आणि पांड्य यांचा उल्लेख आहे ? (SET 2023)
अ) दुसरा
ब) तिसरा
क) पाचवा
ड) सातवा
प्रश्न 14. कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली अशोक बौद्धधर्माचा उत्साही समर्थक बनला ? (SET 2023)
अ) उपगुप्त
ब) उपाली
क) राधागुप्त
ड) नागसेन
प्रश्न 15. यादी क्रमांक I मधील ग्रंथांच्या जोड्या यादी क्रमांक II मधील लेखकांशी लावा : (SET 2023)
यादी I
(b) श्रीहर्ष
(c) सोदधला
यादी II
(2) राजतरंगिनी
(3) प्रबंध चिंतामणी
अ) (a) - (2), (b) - (1), (c) - (3), (d) - (4)
ब) (a) - (2), (b) - (3), (c) - 4), (d) - (1)
क) (a) - (2), (b) - (4), (c) - (1), (d) - (3)
ड) (a) - (2), (b) - (3), (c) - (4), (d) - (1)
प्रश्न 16. खालीलपैकी कोणत्या शासकाने पहिल्या बौद्ध परिषदेच्या आयोजनात मदत केली ? (SET 2023)
अ) अशोक
ब) चंद्रगुप्त
क) बिंबिसार
ड) अजातशत्रू
प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने पश्चिमी क्षत्रप शासक नहपान यांची चांदीची नाणी पुर्नटंकित केली होती ? (SET 2023)
अ) गौतमीपुत्र सातकर्णी
ब) गौतमीपुत्र सिरी यज्ञ सातकर्णी
क) वासिष्ठिपुत्र पुळुमावी
ड) स्कंद सिरी सातकर्णी
प्रश्न 18. _________ या कुषाण राजाच्या नाण्यावरून महासेन, स्कंद कुमार आणि विशाखा हि वेगवेगळी देवता होती असे सिद्ध होते. (SET 2023)
अ) प्रथम कनिष्क
ब) प्रथम वासुदेव
क) हुविष्क
ड) द्वितीय वासुदेव
प्रश्न 19. द्वितीय चंद्रगुप्त यांच्या मथुरा स्तंभलेखातून _________ या संप्रदायावर प्रकाश पडतो. (SET 2023)
अ) पाशुपत
ब) कापालिक I
क) आजीविक II
ड) भागवत
प्रश्न 20. खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने सर्वप्रथम चांदीची नाणी काढली होती ? (SET 2023)
अ) द्वितीय चंद्रगुप्त
ब) समुद्रगुप्त
क) प्रथम कुमारगुप्त
ड) प्रथम चंद्रगुप्त
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment