प्रश्न H66. भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्त्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते ? (GS1 2018)

a) व्हर्न्याक्यूलर प्रेस ॲक्ट    b) आर्मस ॲक्ट

c) लायसन्स ॲक्ट     d) लँड्स ॲक्ट

पर्यायी उत्तरे :



अ) a आणि c फक्त

ब) b, c आणि d फक्त

क) a, c आणि d फक्त

ड) a, b आणि c फक्त

  • ड) a, b आणि c फक्त
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment