Monday, December 09, 2024

प्रश्न G49. चिनी समुद्रात ________ आखात आहे.


अ) पर्शियाचे आखात

ब) अकाबाचे आखात

क) ओबचे आखात

ड) टोनकीनचे आखात

  • ड) टोनकिनचे आखात
  •  

     

  • पर्शियाचे आखात - हिंदी महासागर
  • अकाबाचे आखात - तांबडा समुद्र
  • ओबचे आखात - अंटार्टिक महासागर
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment