Friday, December 27, 2024

प्रश्न G69. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?


अ) नाशिक

ब) अमरावती

क) कोल्हापूर

ड) धुळे

  • अ) नाशिक
  •  

     

     

  • नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे वनक्षेत्र म्हणजे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment