Friday, January 03, 2025

प्रश्न H31. 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरला कोणत्या नदीच्या काठी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते ?


अ) झेलम

ब) ब्रह्मपुत्रा

क) रावी

ड) सिंधू

  • अ) रावी
  •  

     

     

  • या अधिवेशनाचे अध्यक्ष - पं. जवाहरलाल नेहरू.
  • या अधिवेशनाला 15,000 लोकांची उपस्थिती होती.
  • या अधिवेशनात गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्यासाठी प्रस्ताव मांडला व तो पास झाला.
  • संपूर्ण स्वराज्य हे आता काँग्रेसचे उद्धिष्ट ठरले.
  • 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचे ठरले.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment