प्रश्न H60. ब्रिटीश सरकारने 'किचकवध' या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. या नाटकात किचक कोणाचे प्रतिनिधीत्व करत होता ? (GS1 2017)

अ) सर व्हॅलेंटाईन चिरॉल

ब) लॉर्ड डलहौसी

क) ब्रिगेडियर जनरल डायर

ड) लॉर्ड कर्झन

  • ड) लॉर्ड कर्झन
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment