प्रश्न H68. "ब्राम्होसमाज'' स्थापन करण्यापूर्वी राजा राममोहन रॉय यांनी इ.स. 1815 साली 'आत्मीय सभा' स्थापन केली, त्यावेळी त्यांच्या बरोबर खालील कोणते सहकारी होते ? (GS1 2018)
a) द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर
b) डॉ. राजेंद्रलाल मिश्र, राजा कली
c) शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी
d) केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर
पर्यायी उत्तरे :
अ) a आणि d फक्त
ब) b, c आणि d फक्त
क) a, b आणि c फक्त
ड) d फक्त
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment