Saturday, December 28, 2024

प्रश्न G71. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव कोणता ?


अ) इटियाडोह

ब) खळबंदा

क) नवेगावबांध

ड) चोरखमारा

  • क) नवेगावबांध

 

 

 

  • गोंदिया जिल्ह्यातील तलाव - इटियाडोह, नवेगावबांध, चोरखमारा, सालेकसा, चुलबंद, उमरझरी, बोदलकसा, खळबंदा, रेंगेपार, रिसपार, चांदपूर, सिरेगावबांध इ.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment