प्रश्न H19. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी / आंदोलना मध्ये भाग घेतला होता ? (Combine B & C 2023)
अ. गोवा मुक्ती संग्राम
ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम
क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ड. महाराष्ट्र - म्हैसूर सीमा आंदोलन
अ) अ आणि ब फक्त
ब) अ, ब आणि क फक्त
क) ब, क आणि ड फक्त
ड) वरील सर्व बरोबर
📚 आणखी वाचा :
👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 16 महाजनपदे 👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
No comments:
Post a Comment