Thursday, December 26, 2024

प्रश्न P78. सध्य स्थितीत भारतातील किती संघराज्य प्रदेशांत विधिमंडळ अस्तित्वात आहेत ?


अ) 1

ब) 2

क) 3

ड) 4

  • क) 3
  •  

     

  • सध्य स्थितीत भारतात 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत.
  • त्यापैकी दिल्ली, पुदुच्चेरी व जम्मू आणि काश्मीर मध्ये विधिमंडळ आहेत.
  • 31 ऑक्टोबर 2019 नुसार जम्मू आणि काश्मीर याचा राज्य हा दर्जा काढून त्यास केंद्रशासित प्रदेश हा दर्जा देण्यात आला.
  •  

     

     

     

     

     

     

    स्वदेशी चळवळ

    राज्य मानवी हक्क आयॊग

    No comments:

    Post a Comment