प्रश्न H23. इ. स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे _________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला. (Combine B & C 2023)
अ) लॉर्ड डलहौसी
ब) लॉर्ड रिपन
क) लॉर्ड माउंटबॅटन
ड) लॉर्ड कॅनिंग
📚 आणखी वाचा :
👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 16 महाजनपदे 👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
No comments:
Post a Comment