प्रश्न G77. समुद्रजल पातळीत वाढ होण्याची महत्वाची कारणे : (GS1 2018)

a) त्सुनामी लाटा
b) जागतिक तापमान वृद्धि
c) समुद्री जलचर
d) हरितगृह परिणाम

पर्यायी उत्तरे :



अ) a, b आणि d बरोबर आहेत

ब) b, c आणि d बरोबर आहेत

क) a, b आणि c बरोबर आहेत

ड) वरील सर्व बरोबर

  • अ) a, b आणि d बरोबर आहेत
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment