प्रश्न H81. 1919 चा इंडियन कौन्सिल ॲक्ट म्हणजे ________. (GS1 2018)
a) माँट-फोर्ड सुधारणा कायदा.
b) 1909 च्या कायद्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारित केलेला कायदा.
c) या कायद्याने भारतात जबाबदार राज्य पध्दतीची पाया भरणी केली.
d) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा.
पर्यायी उत्तरे :
अ) a, b आणि d फक्त
ब) a, b आणि c फक्त
क) a, c आणि d फक्त
ड) b, c आणि d फक्त
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment