प्रश्न G80. खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पूरांकरिता कारणीभूत ठरतात ? (GS1 2018)

a) अतिवृष्टी        b) ढगफुटी
c) उष्णकटिबंधीय वादळ
d) जंगलतोड/निरवणीकरण
e) मोठे पाणलोट क्षेत्र
f) पाण्याचा अपूरा निचरा

पर्यायी उत्तरे :



अ) a, b आणि c

ब) a, b, c आणि d

क) d, e आणि f

ड) e आणि f फक्त

  • ड) e आणि f फक्त
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment